Menu
3463zxcnbanegacrorpati00000

‘कौन बनेगा करोडपती’च्या ११व्या सीजनमध्ये एक अशी स्पर्धक पोहोचली, ज्यांची कहाणी ऐकून सर्वांच जण थक्क झाले. केबीसीच्या हॉट सीटवर पोहोचलेल्या नुपूर चौहान यांच्या हृद्यद्रावक कहाणीने बिग बींसह सर्वचजण नि:शब्द झाले. नुपूर चौहान यांना एक अतिशय दुर्धर आजार आहे. त्यामुळे त्या नीट चालू शकत नाही. पण नुपूर चौहान यांनी कधीही...

Read More
actreawdadwdawawdss

झगमगत्या बॉलिवूडमध्ये काही चेहरे सध्याच्या घडीला रुपेरी पडद्यावर फारसे सक्रिय नसले तरीही त्यांची लोकप्रियता मात्र तसूभरही कमी झालेली नाही. अशा चेहऱ्यांमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री डिंपल कपाडिया. ‘बॉबी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपट विश्वात पदार्पण करणाऱ्या डिंपल यांच्या लोकप्रयतेविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. एका वेगळ्याच अंदाजात आपल्या अदांनी प्रेक्षकांना...

Read More
34629zxc22-hacker-pti1

अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबतच आता इंटरनेट ही अत्यावश्यक बाब झाली आहे. इंटरनेट सबकुछ झालेलं असताना त्यावर आपण जी माहिती टाकतो ती माहिती देखील चोरण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. याला फ्री पब्लिक वेबसाईट्न हातभार लावला आहे. या संकेतस्थळांवरील ओपन ई-मेल सुविधेमुळे कुणाचीही माहिती चोरणं अगदी सोप्पं झालं आहे. माहिती तंत्रज्ञान चोर...

Read More
Fire-awdawdawdawd1

जगातील सर्वात मोठं जंगल म्हणून ओळखलं जाणारं अॅमेझॉन पर्जन्यवनात भयंकर वणवा पसरला आहे. मागील तीन आठवड्यांपासून हा वणवा धगधगत असून त्याने रौद्ररुप धारण केलं आहे. मागील पंधरादिवसांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेल्या या अॅमेझॉनच्या जंगलामध्ये दहा हजारहून अधिक जागी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगीत आतापर्यंत हजारो पक्षी, प्राणी आणि...

Read More
346272659882456-bbbbbbbbbbn

दक्षिण भारतातील तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये समुद्रमार्गाने सहा दहशतवाद्यांनी भारतात प्रवेश केल्याची माहिती मिळतेय. चेन्नईमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलाय. हे सहा संशियत दहशतवादी समुद्रमार्गे उत्तर श्रीलंकेतून रामेश्वरमार्गाने कोईम्बतूरमध्ये घुसले आहेत. या सहा दशतवाद्यांपैकी एक इलियास अन्वर हा पाकिस्तानचा नागरिक असून इतर पाच जण श्रीलंकेन तमिळ आहेत. चेन्नईच्या पोलीस आयुक्तांनी शहरात अतिसतर्कतेचे...

Read More
terror26598000_6

Security has been tightened across Tamil Nadu following intelligence inputs that members of the Lashkar-e-Taiba had infiltrated into the state, police said on Friday. The reports suggested six members of the terror outfit infiltrated into the state by sea from Sri Lanka and moved to different cities, including Coimbatore,...

Read More
Air-Iawdwadawdawdndia

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडिया या सरकारी प्रवासी विमान कंपनीला गुरुवारी मोठा धक्का बसला. मागील थकबाकी न भरल्याने तेल कंपन्यांनी देशातील सहा विमानतळांवर या विमानांसाठीचा इंधन पुरवठा रोखला आहे. मात्र, याचा एअर इंडियाच्या विमानांच्या उड्डाणावर याचा कुठलाही परिणाम झाला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे. एअर...

Read More
uddawdawdawdhav-chindu

माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना मोठ्या नाट्यानंतर बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. आयएनएक्स मीडिया कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी चार दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. यानंतर शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून चिदंबरम यांच्यावर टीका...

Read More
346239zxcekarsagvar

दिल्ली विद्यापीठातील विनायक दामोदर सावकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलीय. काँग्रेस प्रणित ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी पुतळ्याची विटंबना केलीय. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून हे कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलीय. दिल्ली विद्यापीठातील कला शाखेच्या विभागाबाहेर नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतळे...

Read More
Translate »