अमेठी से सांसद और केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी ने कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी पर निशाना साधा है. स्मृति ईरानी ने कहा कि जब देश के गृह मंत्री अमित शाह संसद में एक तिरंगा एक संविधान होगा बोल रहे थे तब राहुल गांधी के निर्देश पर कांग्रेस की...
Read Moreस्कूटरवरून घरी जाणाऱ्या महिलांवर अश्लील शेरेबाजी करून विनयभंग केल्याप्रकरणी ‘झोमॅटो’ कंपनीच्या दोन डीलिव्हरी प्रतिनिधींना अटक करण्यात आली आहे. घोडबंदर रोड येथून स्कूटरवरून घरी जाणाऱ्या दोन महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छोटेलाल सोनी (३५, रा. कोपरी, ठाणे), गजानन शिंदे (२९, रा. कळवा, ठाणे) अशी आरोपींची नावे...
Read Moreकाश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे मंत्रिमंडळ भडकाऊ वक्तव्य करत आहेत. यामध्ये आता आणखी एका भाषणाची भर पडली आहे. पाकिस्तानी नेत्याच्या वादग्रस्त भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होताना मी पाहतोय असे वक्तव्य इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या...
Read MoreAsserting that the identity and culture of people of Jammu and Kashmir will be preserved, Governor Satya Pal Malik on Wednesday said restrictions after the abrogation of Article 370 were necessary to prevent any civilian causalities. The Internet is a handy tool for anti-national elements and the restoration of...
Read Moreमुस्लिम समाजातील व्यक्तींचा स्वभावत:च गुन्हेगारी करण्याकडे कल असतो, असे देशातील ५० टक्के पोलिसांचे मत आहे. देशभरातील पोलिसांच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे मत समोर आले आहे. एखाद्या गोहत्या प्रकरणात जमावाने आरोपीला शिक्षा देणे ही स्वाभाविक गोष्ट आहे, असे ३५ टक्के पोलिसांनी मत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. २१ राज्यातील ११०००...
Read Moreकाँग्रेस नेते राहुल गांधी गोंधळलेले आहेत अशी टीका पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी केली आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना आपले पंजोबा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंचा आदर्श घ्या असा सल्लाही दिला आहे. राहुल गांधी यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानवर टीका केल्यानंतर फवाद हुसैन चौधरी यांनी हे...
Read Moreबेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने कामगारांच्या वेतन कराराच्या मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले. बेस्ट प्रशासन आणि कृती समितीतील चर्चेची फेरी निष्फळ ठरल्यानंतर बेमुदत उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संपाची भूमिका घ्यावी लागेल, असे कृती समितीने स्पष्ट केले. संपात पदाधिकारी सहभागी होणार असले तरी चालक-वाहकांसह कर्मचारी सहभागी...
Read Moreमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर स्वेअरच्या व्यवहारामध्ये २० कोटींचा फायदा कसा झाला याचा तपास सक्तवसुली संचलनालय करत आहे. कोहिनूर स्वेअर टॉवर्स बांधणाऱ्या मातोश्री रिअल्टर्स या कंपनीमध्ये भागीदार असणाऱ्या राज यांनी खासगी गुंतवणूक केलेली नसतानाही त्यांना इतका फायदा कसा झाला याचा तपास ईडी करत आहे. या कंपनीमध्ये...
Read Moreपाकिस्तानातून कारवाई करणाऱ्या दहशतवादी संघटनांकडून भारतात काही नव्या ठिकाणांची पाहणी केली जात आहे. भारतातील इतर ठिकाणी दहशतवादी तळ ठोकण्यासाठी या संघटनांकडून या हालचाली सुरु आहेत, ज्याअंतर्गत काही मोठ्या दहशतवादी हल्ल्यांची आखणीही करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळेल्या माहितीनुसार (LeT) म्हणजेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून...
Read Moreजम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पाऊले उचलली आहेत. यासाठी रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार असून, स्थानिक तरुणांसाठी लष्कर आणि निमलष्करी दलात मेगा भरतीही केली जाणार आहे. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवले आहे. लवकरच जम्मू काश्मीरचे दोन केंद्रशासित...
Read More