बहुस्तरीय मार्केटिंग घोटाळा म्हणून समोर आलेल्या क्यूनेट घोटाळा प्रकरणी सायबराबाद पोलिसांकडून जवळपास ३८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबराबाद पोलिसांच्या अख्त्यारित येणाऱ्या विविध पोलीस स्थानकांमध्ये हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार ग्रेटर हैदराबाद येत असणाऱ्या हद्दीतील तीन पोलीस स्थानकांमध्ये या गुन्ह्यांची...
Read More12