राज्यातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात ओढवलेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राने सात सदस्यीय पथक निवड केली आहे. हे पथक बुधवारी राज्यात दाखल झाले. गुरूवारपासून पूरग्रस्त भागांना भेटी देऊन पाहणी करणार आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त भागांच्या पुर्नवसनासाठी निधीची मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने पथक पाठवले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रात...
Read More12