आर्थिक मोर्चे पर मोदी सरकार को झटका लगा है. देश की विकास दर में गिरावट दर्ज हुई है. पहली तिमाही (अप्रैल-जून) में विकास दर 5.8 फीसदी से घटकर 5 फीसदी हो गई है. अगर सालाना आधार पर तुलना करें तो करीब 3 फीसदी की गिरावट है. एक साल पहले...
Read Moreऑलिम्पिक चॅम्पियन आणि उत्कृष्ट हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न द्या म्हणून सरकारपुढे भीक मागणार नाही असे त्यांच्या मुलाने अर्थात अशोक कुमार यांनी म्हटले आहे. भारतरत्न देण्यासाठी जी समिती असते त्यांच्यापुढे मी कोणतीही शिफारस करणार नाही किंवा हात पसरणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा...
Read Moreबिहारमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात असताना टीशर्ट आणि जीन्स पँट परिधान करण्यास बंदी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून हे आदेश जारी केले. सरकारी कार्यालयातील कर्मचारी हे टीशर्ट आणि जीन्स घालून भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध वर्तन करत आहेत. ही कृती सरकारी कार्यालयाच्या प्रतिष्ठेचा भंग करणार असल्याचे या आदेशात...
Read Moreभारतीय हवाईदल लढाऊ विमानांची कमतरता आता भरून काढण्याच्या तयारीत आहे. यासाठी वायुसेनकडून ३३ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे समजते. या प्रस्तावानुसार हवाईदल २१ ‘मिग-२९’ व १२ ‘सुखोई -३०’ अशी एकूण ३३ लढाऊ विमाने खरेदी केली जाणार आहेत. वायुसेनेच्या या प्रस्तावास जर मंजूरी मिळाली तर वायुदलास मोठी बळकटी...
Read MoreThe woman student, who had levelled kidnapping charges on former minister and BJP leader Swami Chinmayanand in a viral video, was found by the police in Rajasthan on Friday. A team of Shahjahanpur Police reached the location and found the woman and her male friend. On Thursday, Uttar Pradesh...
Read Moreखारघर सेंट्रल पार्कसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जमिनीवर कुर्ला वांद्रेमधील बीकेसी पार्कच्या धर्तीवर बांधण्यात येणाऱ्या खारघर कॉर्पोरेट पार्कला येथील नागरिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. या विरोधाची पहिली ठिणगी खारघरमधील अभिव्यक्ती संस्थेने टाकली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात अगोदर पिण्याचे पुरेस पाणी द्या! नंतरच मोठे प्रकल्प उभारा असे...
Read Moreबँकांमध्ये होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांचे प्रमाण कमी होणे अपेक्षित असताना, गेल्या आर्थिक वर्षामध्ये बँक गैरव्यवहारांमध्ये वार्षिक निकषाच्या आधारे तब्बल १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीचा वार्षिक अहवाल गुरुवारी येथे प्रसिद्ध केला. यामध्ये ही धक्कादायक बाब उघड झाली. या गैरव्यवहारांमध्ये सरकारी बँका...
Read Moreभाजपच्या पूरग्रस्त सहायता समितीतर्फे पूरग्रस्त १०० गावांतील शाळांची साफसफाई व दुरुस्ती करून देण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी जाहीर केले. समितीची बैठक गुरुवारी मुंबईत प्रदेश कार्यालयात चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस समितीचे संयोजक रघुनाथ कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, नीता केळकर व किरीट सोमय्या, प्रदेश कोषाध्यक्ष...
Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी कॅशलेस अर्थव्यवस्था करण्याचे ध्येय निश्चित केले होते. आज जवळपास ३ वर्षांनी या ध्येयाचे तीन तेरा वाजल्याची परिस्थिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेकडून गुरुवारी यांसदर्भातील अहवाल जाहीर करण्यात आला. या अहवालानुसार देशात कॅशलेस व्यवहार वाढले असले...
Read More