Menu
sWIadwawddawGGIY

स्विगी, झोमॅटो ही फूड डिलिव्हरी अॅप सध्या आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाली आहेत असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. याच स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयने एक स्वप्न पाहिलं. उद्योजक होण्याचं हे त्याचं स्वप्न होतं. ते पूर्ण झालं आज स्विगी आणि इतर काही कंपन्यांना बॅग...

Read More
Supawdwadwdariya-Sule-1

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप-शिवसेना युती सरकारवर शुक्रवारी जोरदार टीका केली. चेंबूर येथे तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना भेटून केली. तर, या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी...

Read More
Sureawdwadwadawdsh

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेना सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह सगळ्या आरोपींना दोषी जाहीर करण्यात आले आहे. हा निकाल देताना न्यायालयाने सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व ४८ आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. दुपारनंतर जिल्हा न्यायालय या सर्वांना शिक्षा जाहीर करणार आहे....

Read More
Deveaadwadwawdadwadwndra-Fadnavis-1

विधानसभा निवडणुकीत आमची लढत वंचित बहुजन आघाडीसोबतच आहे. निवडणुकीनंतर विरोधीपक्ष नेताही वंचित बहुजन आघाडीचाच होईल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये केलं. नांदेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार हे मोठे नेते असून त्यांच्याबाबत मी काही वक्तव्य करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. अलिकडच्या दिवसात...

Read More
Imran-Khawawadwaddwn-1

जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरला असून अनेक ठिकाणी तो तोंडावरही पडला आहे. अशातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरबद्दल वक्तव्य केलं आहे. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम हटवण्याचा भारताने घेतलेला निर्णय जर मागे घेतला तरच भारतासोबत चर्चा होऊ शकते, असे ते म्हणाले आहेत. तसंच पुन्हा...

Read More
vdh156780

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची (एनआरसी) अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यातील जनतेला न घाबरण्याचे आवाहन केले आहे. जे खरोखरच भारतीय आहेत त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येतील आणि गरिबांना कायदेशीर मदतही उपलब्ध करून दिली जाईल, असेही सोनोवाल...

Read More
Translate »