Menu
nsk0aawadwawdawdawd1-3

: नाशिक-दिल्ली विमान सेवेसाठी दिल्ली विमानतळावर वेळ मिळण्यास (टाइम स्लॉट) लवकरच नागरी उड्डाण मंत्रालयाची मान्यता मिळणार आहे. यामुळे ही सेवा सुरू होण्यातील मोठा अडथळा दूर होणार असून येत्या २५ सप्टेंबरपासून नाशिक-दिल्ली विमानसेवेला सुरुवात होईल, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. नाशिक-दिल्ली दरम्यानच्या विमान सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला...

Read More
tv02-dawawdwadadwadw1

जागोजागी होणारी वाहतूक कोंडी, महत्त्वाच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे, सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा अशा समस्यांच्या नावाने खडे फोडत ठाणेकर रोजचा दिवस ढकलत असतात. ‘दाद तरी कुणाकडे मागायची’ असा त्यांचा प्रश्न असतो. परंतु, ठाण्यातील काही तरुण मंडळींनी थेट माहितीपटांतूनच हा विषय मांडून त्याकडे अवघ्या जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. डोंबिवलीमध्ये...

Read More
707zcvc64028

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यकर्त्याने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. प्रवीण चौगुले असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. कळवा येथील विटावा परिसरात चौगुलेच्या राहत्या घरी काल रात्री ही घटना घडली आहे. यापूर्वीही चौगुले याने तीन ते चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रवीण याला आईवडील नसून त्याला दारुचेही व्यसन होते....

Read More
awwadawdVarthaman

आपल्या मिग-२१ लढाऊ विमानासह पीओकेत कोसळलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्थमानला पकडणाऱ्या आणि टॉर्चर करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकाचा तीन दिवसांपूर्वी एलओसीवर लष्करासोबत झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. बालाकोट हल्ल्यानंतर भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हुसकावून लावताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान पीओकेत कोसळले होते. त्यानंतर या विमानाचा पायलट विंग कमांडर...

Read More
mamafgchta-banerjee

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातातील पुराणबस्तीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोकांशी बोलण्यासाठी अचानक थांबल्या. त्यांनी त्यांची चौकशी केली. त्यांच्या समस्या जाणून घेत असताना त्यांना इथे चारशे कुटुंबांसाठी केवळ दोनच शौचालये असल्याचे कळाले आणि ममता भडकल्या. रागातच त्यांनी ग्रामविकास मंत्र्यांना फैलावर घेतले. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांना अवकाश असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...

Read More

नागपूर जिल्ह्यातील नगरधन इथल्या एका गोठ्यातून तब्बल ११ साप निघाले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रामटेकमधल्या सर्पमित्रांनी या सर्व ११ सापांचं रेस्क्यू केलं. हे धुळनागीन जातीचे साप असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे. नगरधन इथल्या भगवान बंधाटे यांच्या शेतातजवळ असलेल्या गोठ्यात हे साप होते. सर्व सापांना जंगलात सोडून देण्यात आलं.

Read More
MoawddiGOv

खासदार असताना राहण्यासाठी देण्यात आलेला सरकारी बंगला खासदारकी गेल्यानंतर न सोडणाऱ्यांना मोदी सरकारने बंगले तात्काळ खाली करण्यास सांगितले आहे. आठवडाभरामध्ये घरे खाली करण्याच्या सुचना सरकारी बंगला वापरणाऱ्या माजी खासदारांना करण्यात आल्या आहेत. मात्र याच मुद्द्यावरुन कॉग्रेसचे राज्यसभेतील खासदार आनंद शर्मा यांनी हा निर्णय कठोर आणि अचानक घेण्यात आल्याचे सांगत...

Read More

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी यांना अंमलबजावणी संचालनालयानं आज सकाळी अटक केलीय. रतुल पुरी हे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे आहेत. ३५४ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यासंबंधी त्यांना अटक करण्यात आलीय. पुरी हे मोझर बेअर कंपनीचे माजी कार्यकारी संचालक आहेत. १८ ऑगस्टला पुरी यांच्यावर सीबीआयनं गुन्हा दाखल...

Read More
textile_worke25698750_1566280794_618x347

देश के कताई उद्योग तक मंदी की मार पहुंच गई है. कताई उद्योग अब तक के सबसे बड़े संकट से गुजर रहा है. देश की करीब एक-तिहाई कताई उत्पादन क्षमता बंद हो चुकी है और जो मिलें चल रही हैं, वह भी भारी घाटे का सामना कर रही हैं....

Read More
Monicawdadwdwaa-Jadhav

चीनमध्ये झालेल्या World Police and Fire Games स्पर्धेमध्ये भारतीय पोलीस दलाच्या महिला प्रतिनिधीने भारताची मान उंचावली. या स्पर्धेत भारताच्या पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महिला कॉन्स्टेबल मोनिका जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी केली. तिने World Police and Fire Games स्पर्धेत दोन सुवर्णपदकांसह एकूण तीन पदके पटकावली. मोनिका बुलडाणा पोलीस दलात...

Read More
Translate »