Menu
3448vcb40-konkanrain

येत्या २४ तासांत पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोल्हापूर, सातारा आणि पुणे या भागांत पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे. तर कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे हा पाऊस...

Read More
Saawdawdwadngli-Flood-4

पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून आता पूरग्रस्तांसमोर नव्याने संसार उभारण्याचं आव्हान आहे. यावेळी पुरामुळे साचलेली घाण मोठी समस्या झाली आहे. कोणत्याही एका मंत्र्याने आमच्या घराजवळ येऊन तासभर थांबून दाखवा असं आव्हानच पूरग्रस्त वैशाली जाधव यांनी दिलं आहे. “आमची घरं आठ दिवसांपासून पाण्याखाली होती. यादरम्यान आम्हाला काय हवं काय...

Read More
7064xzcvcx4415

कोल्हापूर आणि सांगलीत आज आणखी तीन मृतदेह सापडल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या ४३ वर पोहोचली असून अद्यापही ३ जण बेपत्ता आहेत, अशी माहिती देतानाच कोल्हापूर आणि साताऱ्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेने दिला असल्याचं पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद...

Read More
awdadwadwBall

क्रिकेटच्या मैदानावर वाद काही नवीन नाहीत. दोन संघांमध्ये स्लेजिंग किंवा खुन्नस देऊन शाब्दिक चकमक हे बऱ्याच सामन्यांमध्ये पाहायला मिळते. पण गेल्या काही दिवसांत हा वाद २ संघांमध्ये होत नसून तो खेळाडू आणि पंच यांच्यात होताना अनेकदा पाहायला मिळत आहे. या वादाची अनेक कारणे आहेत. पण त्यापैकी एक महत्वाचे कारण...

Read More
Dawadwadawdhi

कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. समझौता एक्स्प्रेस, थर एक्स्प्रेस रद्द केल्यानंतर पाकिस्तानने लाहोर दिल्ली ही बससेवाही बंद केली होती. आता याच सगळ्याला उत्तर देत भारतानेही दिल्ली लाहोर बस सेवा बंद केली आहे. आज सकाळी ६ वाजता दिल्लीहून लाहोरसाठी बस रवाना होणार होती. मात्र ही बस लाहोरला...

Read More
Untitladwawdawded-38-1

उद्योगनगरीचा कणा मानल्या जाणाऱ्या टाटा मोटर्सच्या चिखली प्रकल्पात ‘ब्लॉक क्लोजर’ चे पर्व सुरू आहे. ३० मे पासून २९ जूनपर्यंत महिनाभरातच १० दिवस ‘ब्लॉक क्लोजर’ घेतल्यानंतर कंपनीने आता ५ ते १० ऑगस्ट असे सहा दिवस पुन्हा ‘ब्लॉक क्लोजर’ घेतल्याने उद्योग क्षेत्रातील चिंतेत भरच पडली आहे. वाहन उद्योगातील सततच्या मंदीमुळे वाहनांच्या...

Read More
Rcawdawdawdk

‘मुंबईमध्ये काहीही होऊ शकते फक्त रिक्षावाले किंवा टॅक्सीवाले पहिल्यांच प्रयत्नात तुम्हाला हो म्हणणार नाहीत’ असं मजेने म्हटलं जातं. मात्र आता सतत नकारघंटा लावणाऱ्या आणि प्रवाशी भाडे नाकारणाऱ्या शहरामधील रिक्षा चालकांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आरटीओने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मागील सहा महिन्यांमध्ये प्रवाशांना नकार देणाऱ्या ९१८ रिक्षाचालकांचे परवाने...

Read More
araddwdwwadrested

नागपुरातला सीताबर्डी हा बाजारपेठेचा भाग आहे. या ठिकाणी असलेल्या एका कपड्याच्या दुकानातल्या ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा असल्याचा प्रकार समोर आला. एका तरुणीच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण समोर आले आहे. दुकानमालक आणि एका कर्मचाऱ्याला या प्रकरणी अटक करण्यात आली. या दोघांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. नागपुरातल्या सीताबर्डी भागात फ्रेंड्स गारमेंटस...

Read More
crime-sceawdadwadwawde

पतीने पत्नीची हत्या करत शीर कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे ही घटना घडली आहे. आरोपी पत्नीचं कापलेलं शीर हातात घेऊन रस्त्यावर फिरत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीला पाहून रस्त्यावरुन चालणारे लोक प्रचंड घाबरले होते आणि पळापळही सुरु झाली होती असं पोलिसांनी सांगितलं...

Read More
edi242568-1000_6

Jammu and Kashmir on Monday marked its first Eid, after the revocation of Article 370 of Indian Constitution which special status to the state, amid massive security arrangements. Devotees in large number were seen offering namaaz in Jammu today morning. Similarly, the administration has taken several steps in the...

Read More
Translate »