Menu

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड समूहाच्या सोमवारी मुंबईत झालेल्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी उद्योगसमूहाच्या भविष्यातील वाटचालीविषयी अनेक मोठ्य़ा घोषणा केल्या. यावेळी त्यांनी रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून देशात सर्वाधिक मोठी परकीय गुंतवणूक होणार असल्याचे जाहीर केले. ही केवळ रिलायन्स नव्हे तर देशाच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी परकीय गुंतवणूक असेल....

Read More
Indian-Hocaadwdawdwadawdwawdakey-Old

१२ ऑगस्ट हा दिवस भारतीय हॉकी संघासाठी महत्वाचा दिवस मानला जातो. आजच्या दिवशी ७१ वर्षांपूर्वी स्वतंत्र भारताने हॉकीमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक पटकावलं होतं. १९४८ आधी भारतीय संघाने १९२८, १९३२ आणि १९३६ अशा ३ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवली होती, मात्र त्यावेळी भारतावर ब्रिटीशांचं राज्य होतं. १५ ऑगस्ट १९४७ साली...

Read More
Untitlawdawdadwawded-5-20

कंपन्यांचा विलंब दंड टाळण्यासाठी ऐरोली-आनंदनगर नाकामार्गे वाहतूक मुंब्रा बाह्य़वळण मार्गासह शीळफाटा, खारेगाव भागात खड्डय़ांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि मालवाहन नियोजित वेळेत पोचत नसल्याने कंपन्यांनी सुरू केलेली दंडवसुली टाळण्यासाठी अवजड वाहने दोन टोल भरून ऐरोली-आनंदनगर नाकामार्गे वाहतूक करू लागली आहेत. परिणामी, नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे शहराच्या प्रवेशद्वारांवरच प्रचंड कोंडी...

Read More
indianadwdwdwdsarmy

बकरी ईद (सोमवारी, १२ ऑगस्ट) दिवशी देशात मोठ्या घातपाताची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने (आयबी) दिला आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट महत्त्वाचा समजला जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने गुप्तचर यंत्रणेमधील सुत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, जैश-ए-मोहम्मदचे सात दहशतवादी (आत्मघातकी पथके) जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसले असून बकरी...

Read More
34466cbhidambaram

काश्मीर हा केवळ मुस्लिमबहुल आहे म्हणूनच मोदी सरकारने अनुच्छेद ३७० रद्द केला, असा गंभीर आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केला. ते रविवारी चेन्नई येथे बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, काश्मीरमध्ये हिंदूंची लोकसंख्या जास्त असती तर भाजपने अनुच्छेद ३७० कधीच रद्द केला नसता. मात्र,...

Read More
prawdawdadwadwadnya-parkar

एका मराठी अभिनेत्रीने स्वत:च्या मुलीची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अभिनेत्रीचे नाव प्रज्ञा पारकर असे आहे. प्रज्ञाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून या चिठ्ठीवरुन तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचा खुलासा झाला आहे. अभिनेत्री प्रज्ञा पारकर (वय ४०) आपली मुलगी श्रृतीसह (वय...

Read More
Imraadwdawdawadwadwn-Khan

काश्मीरप्रश्नी कोणत्याही देशांनी साथ न दिल्याने पाकची खळबळ अद्यापही सुरुच असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) आगपाखड केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) हिंदू वर्चस्ववादाच्या विचारसरणीची आपल्याला भीती वाटतेय, असे विधान करताना नाझी विचारसरणीप्रमाणे असलेल्या संघाच्या विचारसरणीमुळे आज काश्मीरमध्ये कर्फ्युची स्थिती असल्याचे त्यांनी म्हटले...

Read More
nil-and-prabadawdwddawdasdhas

२०१७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटानंतर अभिनेता नील नितिन मुकेश दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससह ‘साहो’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच चित्रपटाबाबतची रसिकप्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट ३० ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या चित्रपटातील कलाकार ‘साहो’चे प्रमोशन...

Read More
Untadwdwawdadwitled-5-18

ठाणे शहरात गर्दीच्यावेळी अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातल्यानंतरही ती रस्त्यावर येत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण वाहतूक पोलीस यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ठाणेकरांची रस्तेकोंडी झाली आहे. अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी सकाळ आणि सायंकाळी शहरात अवजड वाहतुकीवर बंदी घातली...

Read More

The Jannayak Janata Party (JJP) has formed an alliance with former Uttar Pradesh chief minister Mayawati-led Bahujan Samaj Party (BSP) to contest the upcoming Assembly elections in Haryana, sources said on Sunday. Of the total 90 Assembly seats, JJP will contest on 50 segments while the BSP will field...

Read More
Translate »