साउथ के सुपरस्टार ‘बाहुबली’ प्रभास इन दिनों अपनी मोस्ट अवेटेड फिल्म ‘साहो’ को लेकर काफी व्यस्त चल रहे हैं. इस फिल्म में उनके साथ बॉलीवुड की मशहूर एक्ट्रेस श्रद्धा कपूर लीड रोल में नजर आने वाली हैं. इस फिल्म को लेकर लोग काफी एक्साइटेड नजर आ रहे हैं. इस...
Read More९०च्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील सीटी केयर रुग्णालयात त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गेल्या २ दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. पण अजूनही धोका कायम असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं...
Read Moreपुणे-मुंबई दरम्यानच्या रेल्वे प्रवाशांचे हाल थांबण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. मध्य रेल्वेने संध्याकाळी उशिरा जाहीर केलेल्या निर्णयानुसार पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी आता १६ ऑगस्टपर्यंत रद्द राहणार आहेत. डेक्कन एक्स्प्रेस आणि प्रगती एक्स्प्रेस या गाडय़ाही ११ ऑगस्टपर्यंत धावणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे. लांब...
Read Moreपश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पुराराने हाहाकार माजला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त यांच्याकडून १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यासाठी साईबाबा संस्थानने १० कोटींची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच डॉक्टरांची टीम आणि औषधे उपलब्ध करुन देणार आहेत, अशी माहिती...
Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरणाची प्रचंड काळजी आहे. त्यांचं निसर्गावर प्रेम आहे, असं मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बेअर ग्रिल्सने म्हटलं आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बेअर ग्रिल्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, भारत याबाबत भरभरुन बोलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पर्यावरणावर प्रचंड प्रेम आहे. त्यांना निसर्ग...
Read Moreपश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. अनेक जण उघड्यावर आले आहेत. अनेक जण आपआपल्यापरीने मदत करत आहेत. आता पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीकरांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. केवळ तासाभरात एक कोटींचा निधी...
Read Moreपूरस्थितीमुळे शेती पाण्याखाली गेली असून भाज्यांच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. एपीएमसी बाजारात राज्यातून व परराज्यांतून होणारी भाजी व फळांची आवक घटली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात तुटवडा जाणवू लागला आहे. भाज्यांचे दर ३० ते ४० टक्के वाढले आहेत. कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, सोलापूर या भागांत पूरस्थिती आहे. शेती पाण्याखाली गेल्याने...
Read Moreसलग सहाव्या दिवशी सांगली आणि कोल्हापुरात पुराचा कहर सुरुच आहे. आत्तापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. लष्कर आणि नौदलाच्या पथकातर्फे पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येतं आहे. ग्रामिण भागात जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. कोल्हापुरात कालपासून दीड फूट पाणी कमी झालं आहे. मात्र पावसाची संततधार सुरुच...
Read More- 177 Views
- August 10, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on ठाण्यात मुलीची हत्या करुन आईची आत्महत्या
शहरातील कळवा भागतील मनिषानगरमध्ये धक्कादायक घटना घडली. येथे राहणारे प्रशांत पारकर यांची पत्नी प्रज्ञा पारकर (३९) हिने मुलगी श्रुती पारकर (१८) हिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर प्रज्ञा यांनी स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, अशी एक चिठ्ठी घरात पोलिसांना मिळाली आहे. त्यादृष्टीने तपास...
Read Moreपुणे – मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्यांची सेवा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, या गाड्या ११ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. आता मध्य रेल्वेने या तारखेत पुन्हा वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई – पुणे आणि पुणे – मुंबई असा तसेच अन्य ठिकाणी रेल्वे...
Read More