शासनाने नियमबा केलेल्या ६३६ पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्तीला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने(मॅट) गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यांना प्रशिक्षणाला पाठवू नये, असे आदेश ‘मॅट’ने राज्य महासंचालकांना दिले. २०१६ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाने ८२८ उपनिरीक्षक पदांसाठी विभागीय मर्यादीत स्पर्धा परीक्षेद्वारे भरतीची जाहीरात दिली. या प्रक्रियेत २९३५ उमेदवार पात्र ठरले. त्यापैकी ८२८ उमेदवारांची उपनिरीक्षकपदी...
Read Moreएशिया का नोबेल कहे जाने वाले रेमन मैग्सेसे पुरस्कारों की घोषणा कर दी गई है. साल 2019 में मैग्सेसे पुरस्कार प्राप्त करने वाले 5 लोगों में भारतीय पत्रकार रवीश कुमार का भी नाम शामिल है. रवीश कुमार को हिन्दी टीवी पत्रकारिता में उनके योगदान के लिए यह पुरस्कार मिला...
Read Moreगेल्या आठवडाभरापासून काश्मीरमध्ये सैन्य दलाच्या हालचाली वाढल्या असून २८० सैन्याच्या कंपन्या काश्मीर खोऱ्यात पाठवल्यानंतर आता तब्बल २८ हजार अर्थसैनिक दलांचे जवान खोऱ्यात तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) समावेश आहे. श्रीनगरसह काश्मीरच्या इतर अतिसंवेदनशील भागात हे जवान तैनात असणार आहेत. पीटीआयने याबाबत वृत्त...
Read Moreजम्मू-कश्मीर के मसले पर मध्यस्थता की पेशकश करने वाले अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने एक बार फिर अपनी बात को दोहराया है. डोनाल्ड ट्रंप ने कहा कि मध्यस्थता को लेकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को तय करना है. मैंने पाकिस्तान के प्रधानमंत्री इमरान खान से भी बात की है. मुझे...
Read Moreअमेरिकेच्या सुरक्षा परिषदेत भारतीय वंशाच्या व्यक्तीचा समावेश करण्यात आला आहे. कश्यप पटेल हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांची व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (एनएससी) दहशतवादविरोधी पथकाच्या ज्येष्ठ संचालक पदी बढती करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह इंटेलिजन्स कमिटीचे ते माजी...
Read Moreपक्षामध्ये गटबाजी करणारे पांढरे हत्ती कुठवर पोसणार आहात, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनातील खदखद जाहीरपणे बोलून दाखवली. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या ओहोटीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना पक्षाशी तसेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ देखील या कार्यशाळेत देण्यात...
Read More‘युरोप क्रिकेट लीग’मध्ये अहमद नबी या फलंदाजाने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या २८ चेंडूमध्ये शतक झळकावले आहे. अहमद नबीनं १४ षटकारांची आतषबाजी करत ३० चेंडूत नाबाद १०५ धावांची खेळी केली. ड्रॅक्स क्रिकेट क्लबकडून खेळाताना नबीनं हा कारनामा केला. अहमद नबीच्या शतकी खेळीच्या बळावर ड्रॅक्स क्रिकेट क्लबने निर्धारित दहा...
Read Moreइस्लामशी संबंधित चिन्हे व अरेबिक भाषेतील मजकूर हलाल रेस्टॉरंट्स व फूड स्टॉल्सवरून ताबडतोब हटवा असा आदेश चिनी प्रशासनानं दिला आहे. चीनमधल्या मुस्लीम जनतेचं सांस्कृतिकदृष्ट्या चिनीकरण करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हे करण्यात येत असल्याचे दिसत आहे. चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमधल्या हलाल रेस्टॉरंट्समधल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, इस्लामशी संबंधित चिन्हे, अरेबिक भाषेतील...
Read Moreराज्यातील दुष्काळग्रस्त भागातील गरीब विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आज ट्विटरवरून दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. राज्याचे शालेय शिक्षण युवक कल्याण...
Read Moreकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना बुधवारी भाजपात प्रवेश देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक या सगळ्यांचा भाजपा प्रवेश झाला. तसेच काँग्रेसचे नेते कालिदास कोळंबकर यांचाही भाजपात प्रवेश झाला. दरम्यान यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावत तीन...
Read More