मुस्लिम समाजातील व्यक्तींचा स्वभावत:च गुन्हेगारी करण्याकडे कल असतो, असे देशातील ५० टक्के पोलिसांचे मत आहे. देशभरातील पोलिसांच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे मत समोर आले आहे. एखाद्या गोहत्या प्रकरणात जमावाने आरोपीला शिक्षा देणे ही स्वाभाविक गोष्ट आहे, असे ३५ टक्के पोलिसांनी मत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. २१ राज्यातील ११०००...
Read Moreकाँग्रेस नेते राहुल गांधी गोंधळलेले आहेत अशी टीका पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी केली आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना आपले पंजोबा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंचा आदर्श घ्या असा सल्लाही दिला आहे. राहुल गांधी यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानवर टीका केल्यानंतर फवाद हुसैन चौधरी यांनी हे...
Read Moreबेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने कामगारांच्या वेतन कराराच्या मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले. बेस्ट प्रशासन आणि कृती समितीतील चर्चेची फेरी निष्फळ ठरल्यानंतर बेमुदत उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संपाची भूमिका घ्यावी लागेल, असे कृती समितीने स्पष्ट केले. संपात पदाधिकारी सहभागी होणार असले तरी चालक-वाहकांसह कर्मचारी सहभागी...
Read Moreमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर स्वेअरच्या व्यवहारामध्ये २० कोटींचा फायदा कसा झाला याचा तपास सक्तवसुली संचलनालय करत आहे. कोहिनूर स्वेअर टॉवर्स बांधणाऱ्या मातोश्री रिअल्टर्स या कंपनीमध्ये भागीदार असणाऱ्या राज यांनी खासगी गुंतवणूक केलेली नसतानाही त्यांना इतका फायदा कसा झाला याचा तपास ईडी करत आहे. या कंपनीमध्ये...
Read Moreपाकिस्तानातून कारवाई करणाऱ्या दहशतवादी संघटनांकडून भारतात काही नव्या ठिकाणांची पाहणी केली जात आहे. भारतातील इतर ठिकाणी दहशतवादी तळ ठोकण्यासाठी या संघटनांकडून या हालचाली सुरु आहेत, ज्याअंतर्गत काही मोठ्या दहशतवादी हल्ल्यांची आखणीही करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळेल्या माहितीनुसार (LeT) म्हणजेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून...
Read Moreजम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पाऊले उचलली आहेत. यासाठी रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार असून, स्थानिक तरुणांसाठी लष्कर आणि निमलष्करी दलात मेगा भरतीही केली जाणार आहे. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवले आहे. लवकरच जम्मू काश्मीरचे दोन केंद्रशासित...
Read Moreबहुस्तरीय मार्केटिंग घोटाळा म्हणून समोर आलेल्या क्यूनेट घोटाळा प्रकरणी सायबराबाद पोलिसांकडून जवळपास ३८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबराबाद पोलिसांच्या अख्त्यारित येणाऱ्या विविध पोलीस स्थानकांमध्ये हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार ग्रेटर हैदराबाद येत असणाऱ्या हद्दीतील तीन पोलीस स्थानकांमध्ये या गुन्ह्यांची...
Read MoreA massive fire broke out at Delhi Commission of Women (DCW)’s office at second floor of Vikas Bhawan in the national capital on Tuesday evening. Soon after the incident, eight fire tenders were rushed to the spot and have been put on service to douse the blaze. The fire...
Read MoreThe Pakistan army has violated ceasefire along the LoC in the Uri sector of Baramulla district in north Kashmir. Earlier, a suspected terrorists on Monday abducted two members of the nomadic Gujjar community from a forested area in Pulwama district and later shot one of them dead, police said....
Read Moreकाश्मीर प्रश्नाबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जगभर आपले गाऱ्हाणे ऐकवण्यासाठी फिरत आहेत. मात्र त्यांना कुठेच दाद मिळत नसल्याने अखेरीस सोमवारी त्यांनी काश्मीरसाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो असे म्हणत, भारताला धमकवण्यासाठी आण्विक युद्धाची देखील भाषा केली. मात्र याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तान पीपल्स पार्टीचे...
Read More