Menu
waadssadganpati-1

सर्व विघ्ने दूर करून चैतन्याची लयलूट करणाऱ्या वैभवशाली गणेशोत्सवाची सोमवारी (२ सप्टेंबर) विधिवत पूजनाने प्राणप्रतिष्ठापना करून अकरा दिवसांच्या आनंदसोहळ्याचा श्रीगणेशा होणार आहे. ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने गणरायाची प्रतिष्ठापना करता येणार आहे. मानाच्या मंडळांसह सर्व गणेश मंडळे...

Read More
Ganpatiawdadw-1 (1)

गणांचा अधिपती म्हणजे गणपती. हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक शुभकार्याच्या सुरुवातीला गणपती बाप्पाची पूजा करतात. गणपती विघ्नहर्ता आहे. त्यामुळे अनेक जण त्याची मनोभावाने पूजा करतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्याचा थाट पाहायलाच नको. २१ पत्री, २१ दुर्वा, विविध फळे आणि नैवेद्याचं ताट असं सारं काही गणपतीच्या आवडीचं या दिवसांमध्ये केलं जातं. विशेष...

Read More
Kulbhushanawdsadsadssad-Jadhav-1

भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचे कथित आरोप करणाऱ्या पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुलभूषण जाधव यांना दूतावासाची मदत देण्यास पाकिस्तानने होकार दिला आहे. सोमवारी (२ सप्टेंबर) भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना जाधव यांना भेटू दिले जाणार असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र...

Read More
Translate »