मुंबईतील बहुचर्चित आरे मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीमधील २७०२ झाडं कापण्यासाठी किंवा पुनर्रोपित करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील वृक्ष प्राधिकरण समितीने वृक्षतोड करण्यास परवानगी दिली. मात्र त्यानंतर शनिवार आणि रविवारी मुंबईकरांनी या निर्णयाविरोधात आरेमध्ये मानवी साखळी करुन निषेध व्यक्त केला....
Read Moreजगातील सर्वात मोठ्या अॅमेझॉन जंगलात गेल्या काही दिवसांपासून भीषण आग लागलेली आहे. याचा परिणाम तेथील शहरांवर जाणवत असून २० टक्के ऑक्सिजन याच जंगलातून अवघ्या जगाला मिळतो. मात्र, तेच जंगल आज धुमसत आहे. परिणामी, अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत, जंगल संवर्धन केले पाहिजे असा संदेश घरगुती गणपतीच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवमधील...
Read Moreविघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी पायघड्या अंथरत पावसाने मुंबईसह राज्यभरात मुसळधार हजेरी लावली. मुंबईसह उपनगरांमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, हिंदमाता, सायन परिसरासह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गणपती आगमनाच्या पूर्वसंध्येला...
Read Moreरायगड जिल्ह्यातील उरण येथील ओएनजीसीच्या (ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन) गॅस प्लँटमध्ये भीषण आग लागली. सकाळी सात वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत तीन कामगारांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीचा भडका उडताच जेएनपीटी आणि ओएनजीसी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले...
Read More