Menu
Rajuawdawdaswdawd-Shetty

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. पुण्याला जात असताना राजू शेट्टी यांनी साताऱ्यात येऊन उदयनराजेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी उदयनराजेंना तुम्ही भाजपात जाऊ नका अशी विनंती केली. “तुम्ही शेतकऱ्यांचे नेतृत्व करावे, लोकसभेत शेतकऱ्यांसह जनसामान्यांचा आवाज उठवावा. तसंच सध्या महाराष्ट्राची...

Read More
downadadwadwawdload-1

गणेश मंडळाच्या नावाखाली जुगारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या मंडळांवर पोलिसांची नजर राहाणार असून यासाठी गणवेश परिधान ने केलेली पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. नवी मुंबई यंदा १९८ सार्वजनिक आणि दोनशेच्या आसपास सोसायटी गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी बसवल्या जाणाऱ्या गणेश मंडळांची नोंद पालिकेत असते...

Read More
Konkawdadwdawdawan-Railway

मुंबई आणि कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यातच कोकण रेल्वेच्या मार्गावर नागोठाणे ते रोहा मार्गादरम्यान ट्रॅकवर दरड कोसळल्याने तुर्तास हा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईहून कोकणाकडे जाणारी रेल्वे वाहतूक सध्या बंद असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे नागोठाणे ते रोहा मार्गादरम्यान...

Read More
Thiwaddwawdaef

विरारमध्ये २० ऑगस्ट रोजी एका ११ वर्षीय चिमुकल्याने मोठय़ा धाडसाने एका चोराला पकडून दिले होते. या चोराकडून पोलिसांनी तपास करत १७ गुन्ह्यची उकल केली आहे. या चोरापासून जवळपास १० लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. विरार पश्चिमेला राहणाऱ्या तनीष महाडिक याने २० ऑगस्ट रोजी मोठे धाडस दाखवले होते, तनीष...

Read More
20354657889990019-09-03

देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमुळे मोदी सरकारची कोंडी झाली आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेही “माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशातील आर्थिक मंदीला मोदी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले होते.” असे सांगत मोदी सरकारच्या वर्मावरच बोट ठेवले आहे. “वाईट काळात डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेची मशागत केली हे मान्य करावे...

Read More
Translate »