Menu
chitra-wadsdhananjay

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांना भाजपामध्ये मोठी पदे देण्यात आली आहेत. राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक यांची कोल्हापूर प्रदेश उपाध्यक्षपदी तर चित्रा वाघ यांची मुंबईच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी या नियुक्त्या जाहीर केल्या. चित्रा वाघ या राष्ट्रवादीच्या...

Read More
pakwadawsw-army

सातत्याने युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानने पीओकेमधील बाघ आणि कोटली सेक्टरमध्ये दोन हजार तुकडया तैनात केल्या आहेत. नियंत्रण रेषेजवळ असणाऱ्या भागामध्ये पाकिस्तानने ही सैन्य तैनाती केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. नियंत्रण रेषेपासून ३० किलोमीटरच्या भागामध्ये या सैनिकांना तैनात केले आहे. भारतीय लष्कराचे पाकिस्तानच्या या...

Read More
thanawddwe-station

मुसळधार पावसामुळे बुधवारी मध्य रेल्वेसेवा ठप्प झाली. मात्र, ठाण्याहून कर्जत आणि कसारा दिशेने जाणाऱ्या गाडय़ा सुरू असल्याने मुंबईतून घरी परतणाऱ्या प्रवाशांनी मिळेल त्या वाहनाने, रेल्वे रुळांवरून पायपीट करत ठाणे स्थानक गाठले. ठाणे स्थानकात प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये...

Read More
2-1awdawdawdwad1

काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार सध्या ईडीच्या कोठडीत आहे. त्यांना मंगळवारी ईडीने अटक केली होती. शिवकुमार यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी पुन्हा आक्रमक झाले आहेत. “शिवकुमार यांना करण्यात आलेली अटक म्हणजे द्वेषाच्या राजकारणाचं आणखी एक उदाहरण आहे”, अशी टीका राहुल यांनी मोदी सरकारवर केली आहे....

Read More
Translate »