Menu
cowadwawadcnut

दक्षिणेकडील राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीचा फटका नारळाच्या उत्पादनांवर झाला असून यंदाच्या गणेशोत्सवात नारळाची आवक कमी झाली आहे. मात्र, बाजारात असलेल्या मंदीचा परिणाम नारळ विक्रीवर झाला आहे. मागणी नसल्याने उत्सवात ‘श्रीफल’ गतवर्षीच्या तुलनेत स्वस्त झाले आहे. नारळाची मोठय़ा प्रमाणावर लागवड दक्षिणेकडील तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यात होते....

Read More
beaadawdawdawdwdaten-up-1

गणपतीची वर्गणी न दिल्याच्या रागातून दहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने आई आणि मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सागर घडसिंगसह दहा जनांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश देवराम चौधरी (वय-३७) यांनी वाकड पोलिसात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...

Read More
watdwadwwddwer-no

मुसळधार पावसामुळे वसई शहर जलमय झाले होते. मात्र हे पाणी अद्याप ओसरलेले नाही. त्यामुळे शहरात रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे शहर चौथ्यांदा पाण्याखाली गेल्यानंतर वसई-विरारकरांच्या नशिबी अटळ हाल आले. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहराचा पुराचा वेढा पडला होता. पावसाने सर्वच यंत्रणा निकामी केल्या होत्या. शहराती प्रमुख रस्ते...

Read More
isro-chandrdwadawdwdwaayaan2-moon-crater-759

जवळपास दीड महिन्यापूर्वी म्हणजेच २२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील केंद्रावरून झेपावलेले चांद्रयान-२ अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत अखेर चंद्राजवळ पोहोचले आहे. चंद्रापासून अवघ्या ३५ किलोमीटरवर असलेले महत्वकांशी चांद्रयान-२ शनिवारी पहाटे १.३० ते २.३० च्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचेल. यानाचे लँडिंग झाल्यावर दोन तासांनी म्हणजे ५.३० ते...

Read More
Translate »