भारताचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दणका दिला होता. BCCI च्या आचारसंहितेत असलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी दिनेश कार्तिकला नोटीस पाठवण्यात आली होती. या प्रकरणी दिनेश कार्तिकने BCCI ची बिनशर्त माफी मागितली आहे. कॅरेबीयन प्रिमीयर लीग स्पर्धेत कार्तिक त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघासोबत दिसला होता....
Read Moreज्येष्ठ विधिज्ज्ञ राम जेठमलानी यांच्या जाण्यामुळे भारताने असाधारण वकील गमावला असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. “आणीबाणीच्या काळात लोकांच्या स्वातंत्र्यासाठी विचलित न होता त्यांनी लढा दिला होता. त्यासाठी ते कायम आठवणीत राहतील”, अशा शब्दात मोदी यांनी जेठमलानी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे जेठमलानी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी...
Read Moreहिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर यांच्या सीमावर्ती भागातील न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांभोवतीच्या सागरी पाण्यात आढळणाऱ्या डोसिनिस्का या प्रजातीचे शिंपल्याचे मूळ कच्छमध्ये असल्याचे संशोधन पुण्यातील दोन पुराजीव संशोधकांनी केले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयातील अतिथी प्राध्यापक व ज्येष्ठ पुराजीव वैज्ञानिक डॉ. विद्याधर बोरकर आणि आघारकर संशोधन संस्थेतील वैज्ञानिक डॉ. कांतिमती...
Read Moreज्येष्ठ वकील आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी यांचं रविवारी सकाळी निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. मागील दोन आठवड्यांपासून ते आजारी होते. नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेठमलानी यांच्या पश्चात मुलगा वकील महेश जेठमलानी आणि मुलगी असा परिवार असून,...
Read More