Menu
Amol-Kolhadwsadse-1

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली हे सरकार सत्तेत आले. परंतु जनतेची फसवणूक करण्याशिवाय या सरकारने पाच वर्षांत काहीच केलेले नाही. नुसता आवळा देऊन कोहळा काढण्याचे काम हे सरकार करत आहे अशी जोरदार टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गोंदिया-सडक अर्जुनी येथील जाहीर सभेत सरकारवर केली. “७२ हजाराची मेगाभरती आणण्याची घोषणा...

Read More
Bhima-Koreawddwagaon-new

भीमा- कोरेगांव हिंसाचार प्रकरणी पुणे आणि नोएडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक हनी बाबू यांच्या घरी मंगळवारी छापा मारला. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. २०१८ मध्ये भीमा कोरेगांव येथे मोठ्याप्रमाणत हिंसाचार उफाळला होता. पोलिसांना संशय आहे की हा हिंसाचार भडकवण्यामागे...

Read More
Shrilanawdadwwaddaka

लंका संघातील दहा खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान श्रीलंका संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये एकदिवसीय आणि टी-२० सामन्याची मालिका खेळवली जाणार आहे. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या (एसएलसी) हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षेच्या कारणावरून श्रीलंकेच्या दहा खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. यामध्ये...

Read More
downawdadwadwload-1-1

वडिलांच्या निधनानंतर डॉक्टरानी मृत्यू प्रमाणपत्र न दिल्यामुळे संतप्त झालेल्या मुलांनी डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन तोडफोड केल्याची आणि डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना मिरा रोडच्या रामदेव पार्क परिसरात घडली. मीरा रोडच्या रामदेव पार्क परिसरात श्री बालाजी नावाने डॉ. नीलेश डाहुले यांचा दवाखाना आहे. आरोपी योगेश मिश्रा व त्यांचे कुटुंब हे डॉ. निलेश...

Read More
madwdawodi-trump

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी होत आहे. दोन्ही शेजारी देशांना आवश्यक वाटल्यास आपण मध्यस्थीसाठी तयार आहोत, असं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलं. 26 ऑगस्ट रोजी जी 7 परिषदेदरम्यान ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर 2 आठवड्यांनी ट्रम्प यांनी...

Read More
Translate »