अहमदाबाद जिल्हा शिक्षण विभागाने गुरुवारी जारी केलेल्या एका परिपत्रकामध्ये मोदींचा वाढदिवसानिमित्त कलम ३७० आणि ३५ अ संदर्भातील निर्णयांवर आधारित कार्यक्रम आयोजित करावे असा आदेश सर्व शाळांना दिला आहे. अहमदाबादमधील सर्व सरकारी शाळा, सरकारी अनुदानित आणि विना-अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये घटनेतील कलम ३७० च्या निर्णयासंदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यास...
Read Moreदेशभरात नवा मोटर वाहन कायदा लागू झाल्यापासून दंडाच्या रक्कमेत भरघोस वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या ट्रक चालकाला २,०५,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. दंडाच्या विक्रमी रक्कमेमुळे ही घटना देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. न्यायालयाने दंडाची अर्धी रक्कम ट्रक चालकाने तर अर्धी रक्कम ट्रकच्या मालकाने...
Read Moreमुंबई महानगरपालिकेने लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला गेल्या सहा वर्षांमध्ये 60 लाखांचा दंड ठोठावला आहे. रस्त्यांवर करण्यात येणाऱ्या सजावटीसाठी खणण्यात आलेले खड्डे न भरल्यामुळे पालिकेने मंडळावर दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. स्थानिक माहिती अधिकार कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी याबाबत माहिती दिली. मंडळाने 2018...
Read Moreभोपाळच्या खटलापूर घाट येथे शुक्रवारी पहाटे गणपती विसर्जनादरम्यान बोट उलटून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांना वाचवण्यात यश आले. पहाटे साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. येथील पिपलानी परिसरातील सार्वजनिक मंडळाचा गणपती विसर्जनासाठी खटलापूर घाट येथील तलावावर आणण्यात आला होता. यावेळी मूर्तीचे क्रेनच्या सहाय्याने विसर्जन करण्यात आले. मात्र,...
Read More