राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जाणाऱ्या नेत्यांविषयी बोलताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका सभेत स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित केला होता. याच मुद्यावरून शिवसेनेने पवार यांना लक्ष केलं आहे. “कोणी सोडून गेले त्याची काळजी करू नका. पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे,” असे शरद पवार म्हणतात. हा स्वाभिमान म्हणजे नक्की...
Read More