बेलापूरचा किल्ला काबीज करण्याच्या उद्देशाने भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री गणेश नाईक व बेलापूरमध्ये आपल्याशिवाय आहे कोण, असा ठाम विश्वास असलेल्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे या शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्या ‘विधानसभा निवडणुकीनंतर विजयी मेळाव्यासाठी पुन्हा येईन’ या वक्तव्यावर भाजपचे नाईक व म्हात्रे हे इच्छुक उमेदवार हवालदिल झाले आहेत. राज्यात...
Read Moreसिंधुदुर्गातल्या समुद्रात होणारी परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरची घुसखोरी रोखण्यासाठी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक थेट समुद्रात उतरले. सिंधुदुर्गातल्या मालवणच्या समुद्रात परराज्यातल्या हायस्पीड ट्रॉलरची घुसखोरी गेले काही दिवस सातत्याने सुरुच आहे. परराज्यातल्या या हायस्पीड ट्रॉलर, मासळीची लूट करत पारंपरिक मच्छीमारांची जाळीही तोडून नेत आहेत. रात्रीच्या वेळी शेकडोंच्या संख्येने हे ट्रॉलर घुसखोरी करत...
Read Moreश्रावण, त्यानंतर आलेला गणेशोत्सव यांमुळे आधीपासूनच महाग झालेल्या भाज्यांचे दर उतरणीऐवजी चढणीच्याच मार्गावर आहेत. मुसळधार पावसामुळे घटलेली भाज्यांची आवक वाढूनदेखील मुंबई, ठाण्यातील किरकोळ बाजारांत भाज्यांचे दर चढेच आहेत. पितृपंधरवडय़ात भाज्यांचे दर कमी होतात असा सर्वसाधारण अनुभव आहे. मुसळधार पावसाने मात्र हे गणित बिघडवले आहे. भेंडी, फरसबी, फ्लॉवर, गवार, कोबी,...
Read Moreशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याची स्तुती करत त्यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचे समर्थन केलं. त्या काळी सावरकर जर देशाचे पंतप्रधान असते तर आज पाकिस्तानच जन्मालाच आला नसता असंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, त्यांनी सावरकर यांचा भारतरत्न देऊन गौरव करण्याची मागणी केली. ‘सावरकर: इकोज फ्रॉम...
Read Moreजम्मू-कश्मीर में अनुच्छेद 370 के निष्प्रभावी होने के बाद पाकिस्तान आतंकी साजिशों से बाज नहीं आ रहा है. अब पाकिस्तान अधिकृत कश्मीर (पीओके) के लांचिंग पैड से आतंकियों के घुसपैठ का नया वीडियो सामने आया है जिसमें आतंकी घुसपैठ की कोशिश कर रहे हैं. भारतीय फौज ने 12 और...
Read More