Menu
cidcadwadwadwadwadwo

सिडकोच्या ९४ हजार घरांच्या महागृहनिर्मितीत ग्राहकांची उत्पन्नाची अट काही प्रमाणात शिथिल करण्यात आली असून यानंतर अर्जदाराचे एकूण उत्पन्न गृहीत धरले जाणार आहे. यापूर्वी केवळ काही संवर्गाचे (हेड) उत्पन्न गृहीत धरले जात होते. त्यामुळे अनेक ग्राहक अपात्र ठरण्याची शक्यता अधिक होती. याचा काही ग्राहकांना फायदा आणि तोटा होणार आहे. सिडकोने...

Read More
Rain-Imadawdawawdadwdawge

भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि रायगडमध्ये गुरूवारसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यासह कोकणातील शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला झोडपून काढले होते. परंतु...

Read More
349zcxzdhavzaleel

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहणारे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. स्वातंत्र्य सेनानींचा अपमान करणाऱ्या इम्तियाज जलील यांच्याविरोधात सरकारने फतवाच काढावा. त्यांना यापुढे कोणत्याही शासकीय सोहळ्यास बोलावले जाऊ नये, अशी मागणी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे. इम्तियाज जलील वारंवार तोच गुन्हा...

Read More
Translate »