ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या डोंगरी भागातून दाऊदच्या नावाने धमकी आल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र, ही धमकी डोंगरीतून नव्हे तर मुंब्य्रातून आल्याचे तपासात समोर आले असून ठाणे पोलिसांनी या प्रकरणी एका २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. चोरीचा मोबाइल विकत घेऊन त्याद्वारे त्याने ही धमकी दिली...
Read MoreWith former Kolkata commissioner Rajeev Kumar skipping third summon of the Central Bureau of Investigation (CBI) in connection with the multi-crore Saradha scam, the probe agency has now summoned his private secretary Shuvam Banerjee, his two personal security guards and a private travel agent to know about the whereabouts...
Read Moreनाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील सेनेच्या इच्छुक उमेदवारांनी मिसळ पार्टीच आयोजन केल्याने युतीत ठसका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकमधील याच ठसकेबाज राजकीय मिसळ पार्टीवरून भाजपची जागा घेण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. मिसळ आणि नाशिक हे समीकरण तसे नवीन नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये सुरु असलेल्या राजकीय...
Read Moreशनिवारी निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. एकिकडे निवडणूक आयोगाच्या वतीने या महत्त्वाच्या घोषणा केल्या जात असतानाच देशातील राजकीय पटलावर मोठ्या हालचाली आणि प्रतिक्रियांची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं. आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या मतदानाच्या तारखा आणि त्यानंतर होणारी मतमोजणी या दिवसांमध्ये तीन दिवसांचं...
Read Moreआजकाल प्रत्येक स्मार्टफोन कंपनी कॅमेरा तंत्रज्ञानाच्या बाबतीत एकमेकांना चांगलीच टक्कर देताना दिसतात. सेल्फीच्या या जमान्यात कोणत्याही स्मार्टफोनची लोकप्रियता अनेकदा फोनच्या कॅमेरावरुन ठरताना दिसते. अशातच ओप्पो OPPO आपल्या कॅमेरा टेक्नोलॉजीमध्ये सतत काही ना काही इनोव्हेशन करत आहेत. नुकताच OPPOने A9 2020 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनसह कंपनीने ग्राहकांसाठी जबरदस्त...
Read Moreप्याज के दामों (Onion Price) ने आम आदमी को रुलाना शुरू कर दिया है. देश की राजधानी दिल्ली स्थित आजादपुर मंडी (Azadpur Mandi) में प्याज का थोक भाव 50 रुपये प्रति किलो हो गया है, जोकि 2015 के बाद का सबसे ऊंचा स्तर है. वहीं, एशिया की सबसे बड़ी...
Read Moreउत्तराखंडची (uttarakhand) राजधानी डेहराडूनमध्ये (Dehradun) शुक्रवारी विषारी दारु पिण्याने ६ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राज्याचे आयपीएस अशोक कुमार यांनी, शुक्रवारी दारु पिण्यानंतर अनेकांची तब्येत बिघडल्याचे सांगितले. त्यानंतर कारवाई करत याबाबत तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व देशी दारूचे अड्डे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत....
Read Moreकेंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीमध्ये शनिवारी महाराष्ट्र विधानसभा, हरियाणा विधानसभा आणि देशातील लोकसभेच्या ६४ जागेवरील पोटनिवडणूकीच्या मतदानाचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये महाराष्ट्रामधील साताऱ्यातील पोटनिवडणुकीचा समावेश नाही. साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात दाखल होतं आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी आता पोटनिवडणूक होणार आहे. महाराष्ट्र आणि...
Read Moreरेकमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा शुक्रवारी दुपारी ठप्प झाली होती. वाशीवरून ठाण्याकडे जाणारी लोकल प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकाजवळील संजय गांधीनगर परिसरात आली असता दुपारी अडीच वाजता हा बिघाड झाला. यामुळे या प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत दुरुस्ती केल्यानंतर ही गाडी ठाण्याकडे मार्गस्थ...
Read Moreलैंगिक शोषणप्रकरणी आरोप असलेल्या भाजपचे माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीसाठी रवानगी करण्यात आली आहे. स्वामी चिन्मयानंद यांना लैंगिक शोषण, छेडछाड आणि धमकी देण्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. काल स्वामी चिन्मयानंद यांना एका सामान्य कैद्याप्रमाणे कोठडीत ठेवण्यात आले होते. भाजप नेते, माजी मंत्री स्वामी...
Read More