­
­
Menu
712fghgf24568

नौदलाची विमानवाहू नौका दुरूस्त करण्यासाठी समुद्रातील सर्वात मोठा ‘ड्राय डॉक’ (दुरुस्ती तळ) मुंबईतील नौदल गोदीत हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने उभा केला आहे. समुद्राच्या पाण्यावर तब्बल ५.६८ कोटी घन मीटरचे हे बांधकाम अभियांत्रिकी क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरले आहे. भारतीय नौदलातील एकमेव विमानवाहू नौका पश्चिम कमांडमध्ये आहे. कारवार येथे या नौकेचा...

Read More
wateadwr-2

भंडारवाडा जलकुंभाचा अभ्यास व तपासणी करण्याचे काम पालिकेने हाती घेतल्यामुळे येत्या बुधवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ए, बी, व ई विभागातील परिसरांतील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. पाणी कपातीदरम्यान जलाशयातील पातळी लक्षात...

Read More
Translate »