Menu
Kalyan-awdsTrekker

पेब किल्ल्यावरुन ५०० फूट खाली कोसळलेल्या एका ट्रेकरची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. रमेश कुमार रामनाथन असं ३० वर्षीय ट्रेकरचं नाव असून तो मुळचा कल्याणचा आहे. रमेश आपल्या मित्रांसोबत ट्रेकसाठी गेला असता शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पेब किल्ल्यावरुन खाली कोसळला होता. पोलीस, नेरळ ग्रामस्थ आणि सह्याद्री मित्र मंडळाच्या...

Read More
71260fgfd052

तिकीट दर कमी केल्यानंतर बेस्टकडे मोठ्या प्रमाणावर सुट्टे पैसे आणि नाणी जमा झाली आहेत. मोठ्या प्रमाणावर जमा झालेले सुट्टे पैसे व्यापारी, नागरिक, दुकानदारांना देण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. बेस्टच्या सर्व आगारामध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे. सुट्टे पैसे नसल्यामुळे अनेकदा ग्राहकांची, दुकानदारांची गैरसोय होत असते. सुट्टे पैशांच्या कमतरतेवर बेस्टने...

Read More
Chinchfgvctwad-Natasha-Lokhande

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यात सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. एकीकडे राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याची तयारी असताना पिंपरी-चिंचवड शहरात तृतीयपंथी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. जनहित लोकशाही या पक्षाकडून नताशा लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली असून पत्रकार परिषदेत हे जाहीर करण्यात आलं. नताशा लोखंडे चिंचवड...

Read More
salaawdawdadwry-stats

लोकसभा (Lok Sabha) में सांसदों का नेता होता है प्रधानमंत्री (Prime Minister) और किसी राज्य की विधानसभा (State Assembly) में विधायक दल का नेता होता है मुख्यमंत्री (Chief Minister). यानी देश में जो हैसियत प्रधानमंत्री की होती है, वही एक राज्य में मुख्यमंत्री की होती है. लेकिन, आपको ताज्जुब...

Read More
432859df-lead

बॉक्स ऑफिस पर इन दिनों बॉलीवुड एक्टर आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) और सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) का तांता बोल रहा है. आयुष्मान की फिल्म ‘ड्रीम गर्ल (Dream Girl)’ और सुशांत की फिल्म ‘छिछोरे (Chhichhore)’ लगातार बॉक्स ऑफिस पर शानदार कमाई करती नजर आ रही है. यही नहीं,...

Read More
swamghhgf569220809_618x347

पूर्व गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद के मामले में स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम यानी एसआईटी सोमवार को अपनी स्टेटस रिपोर्ट इलाहाबाद हाई कोर्ट के सामने पेश करेगी. सुप्रीम कोर्ट के निर्देश पर पिछले करीब 20 दिनों से एसआईटी स्वामी चिन्मयानंद से जुड़े मामले में जांच कर रही है. उधर, जेल में...

Read More
Zomawdadwadwdawato

झोमॅटोवरुन मागवलेली १०० रुपयांची ऑर्डर रद्द करुन पुन्हा पैसे रिफंड मिळवण्याच्या नादात तरुणाने बँक खात्यातील सर्व रक्कम गमावल्याची घटना समोर आली आहे. बिहारमधील पाटणा येथे हा प्रकार घडला आहे. तरुणाच्या बँक खात्यात एकूण ७७ हजार रुपये होते. हे सर्व पैसे त्याने गमावले आहेत. विष्णू हा इंजिनियर असून त्याने झोमॅटो...

Read More
712gh3822

नोकरीसाठी मुलाखतीला बोलावून एमबीए झालेल्या एका २८ वर्षीय युवतीवर जुहू येथील हॉटेलमध्ये बलात्कार केल्याच्या आरोपाखाली जुहू पोलिसांनी दिल्लीच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. साहिलसिंग अरोरा असे आरोपीचे नाव असून त्याने पीडित युवतीला एका खासगी बँकेत एचआरची नोकरी देण्याचे आमिष दाखवल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पीडित युवतीने दिलेल्या माहितीनुसार, ही युवती...

Read More
ajit-pawawdawdawar-pune

“भाजपाने कितीही ताणले तरी शिवसेना आणि भाजपा पक्षाची शंभर टक्के युती होणारच. शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. शिवसेनेला भाजपाशिवाय गत्यंतर नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना आता राहिली नाही. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे कमळाबाईला वाकवायचे, सरळ करायचे. परंतु आता उलट चाललंय “, असे म्हणत अजित पवार यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला...

Read More
3499fghfgh5287-tuljadevi

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वीचा रविवारपासून देवीचा निद्रा काल सुरू झाला आहे. रविवारपासून देवी सात दिवस निद्रा अवस्थेत असणार आहे. रविवारी घटस्थापनेच्या दिवशी पहाटे २ वाजता देवी सिंहासनावर विराजमान होते. आतापासून सात दिवस देवीचे निद्रा अवस्थेतील दर्शन होते. देवी जेव्हा निद्रा अवस्थेत...

Read More
Translate »