Menu
notwdawdadawadwes

ऑनलाईन व्यवहार करताना विविध कारणांमुळे खात्यातून पैसे कमी होतात पण व्यवहार अयशस्वी किंवा ट्रान्झॅक्शन फेल होतं. डेबिट कार्ड स्वाइप करतानाही अशाप्रकारची समस्या येते. यानंतर ग्राहक सेवा केंद्र किंवा बँकेच्या फेऱ्या मारण्याशिवाय तुमच्याकडे काहीच पर्याय उपलब्ध नसतो. शिवाय पैसे खात्यात परत जमा होत नाहीत तोपर्यंत मानसिक त्रास होतो तो वेगळा....

Read More
3499fgh566-market-reu

मोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर भांडवली बाजारात सोमवारी पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळाली. आज भांडवली बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास १७०० आणि निफ्टीने ६०० अंकांची उसळी घेतली. यानंतरही सेन्सेक्स सातत्याने १००० अंकांनी वर आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन कंपनी करात कपात...

Read More
uddhav-thackadwadadwawderay-devendra-fadnavis

‘शरद पवारांचे ‘पर्व’ महाराष्ट्रातून संपले आहे,’ असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी बोलताना केलं होतं. या विधानावरून शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना टोला लगावत पवार यांची पाठराखण केली आहे. “मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ‘शरद पवारांचे ‘पर्व’ महाराष्ट्रातून संपले आहे.’ इथे ‘पर्व’ हा शब्द त्यांनी वापरला आहे. जो काही घडवतो,...

Read More
712d52781

‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणात अटकेत असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या भेटीसाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तिहार तुरुंगात पोहोचल्या आहेत. त्यांच्या या अचानक भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चिदंबरम ५ सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात आहेत. मनमोहन सिंग व सोनिया गांधी...

Read More
Translate »