Menu
trumpawdwaddwaawddwa-ani

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सोमवारी(दि.23) न्यू-यॉर्क येथे भेट झाली. या भेटीपूर्वी ट्रम्प आणि इम्रान खान यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प यांनी, “रविवारी ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात 59 हजार लोकांच्या जनसमुदायासमोर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत आक्रमक विधान केलं”, असं...

Read More
35012dfgd95-narayan-rane1

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी यांनी आज मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश रखडल्याने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांची अस्वस्थता दूर करुन त्यांच्यात विश्वास भरण्याचा राणे यांचा प्रयत्न असेल.मालवणमध्ये अनेक राणे समर्थक शिवसेनेच्या वाटेवर...

Read More
Translate »