713hfg63

शहरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीनंतर नऱ्हे येथील सोसायटीच्या पार्किंगमध्ये साठलेले पाणी कमी करण्याच्या प्रयत्नात वाहून गेलेल्या मुकेश गाडीलोहार या युवकाचा आणि जांभूळवाडी येथे कारमधून वाहून गेलेल्या तिघांपैकी सूरज उर्फ बाबू वाडकर यांचे मृतदेह अखेर अग्निशमन दलाच्या हाती लागले. यासह खेड शिवापूर येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी गेलेल्या दोन महिलांचा आणि खडकवासला...

Read More