मराठीसह हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा अवीट ठसा उमटविणारे आणि शोले चित्रपटातील कालिया पात्र अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. गावदेवी येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. विजू खोटे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अभिनेते विजय खोटे...
Read Moreज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळामुळे मुंबईतील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. विजू खोटे यांनी ३०० हून अधिक चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. मराठी, हिंदी, गुजराती या भाषांमध्येही त्यांनी काम केले आहे. खोटे यांची ‘शोले’ सिनेमातली कालियाची भूमिका चांगलीच गाजली...
Read More12