Menu
348zxc8204-426937-chhichore

महाविद्यालयीन जीवनावर रेखाटण्यात आलेला ‘छिछोरे’ चित्रपटाच्या कमाईचा आकडा वाढत आहे. ‘छिछोरे’ चित्रपट सलग चढत्या क्रमावर आहे. कॉलेजच्या आठवणींमध्ये रमण्यास भाग पाडणारा हा चित्रपट चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. सात दिवसांमध्ये चित्रपटाने ६८.८३ कोटींचा गल्ला जमा केला आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत....

Read More
pak-fm-awdwdawar

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जी परिस्थिती आहे. त्यामुळे भारताबरोबर अपघाती युद्धाची शक्यता नाकारता येत नाही असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले आहे. युद्धाचे काय परिणाम आहेत याची भारत आणि पाकिस्तान दोघांना कल्पना आहे. पण सध्याची परिस्थिती कायम राहिली तर अपघाती युद्धाची शक्यता नाकारता येत नाही. काहीही घडू शकते...

Read More
3488325698asule

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत दादर स्थानकावर असभ्य वर्तन झाल्याचा प्रकार समोर आला होता. या संदर्भात त्यांनी दादर रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. टॅक्सी ड्रायव्हर आणि एजंट कुलजित सिंह मल्होत्रा याने सुप्रिया सुळे यांच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन केले, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. याची पोलिसांनी दखल घेत त्याला...

Read More
3488xcvb-pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्याच्या बिकट परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आता मैदानात उतरणार आहेत. शरद पवार पुढील आठवड्यापासून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात करतील. यावेळी ते मतदारांशी संवाद साधून राष्ट्रवादी काँग्रेसला सावरण्याचा प्रयत्न करतील. पवारांच्या या दौऱ्याचा नेमका तपशील अजून जाहीर झालेला नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला सावरण्यासाठी सध्याच्या घडीला...

Read More

राजधानी दिल्ली (Delhi) में दिवाली के बाद संभावित प्रदूषण (Pollution) के मद्देनजर मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) द्वारा दोबारा ऑड-ईवन योजना (Odd Even Scheme) को लागू किए जाने के फैसले को केंद्रीय सड़क एवं परिवहन मंत्री नितिन गडकरी ने गैरजरूरी बताया है. गडकरी ने कहा है कि दिल्‍ली में...

Read More
awdwaJadhav-Recovered

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल परब, चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार उदय सावंत उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी भास्कर जाधव चार्टड विमानानं...

Read More
34858628-water2

राज्यात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन शांततेत सुरू असताना गालबोट लागले. राज्यभरात झालेल्या दुर्घटनांमध्ये २३ भाविकांना जलसमाधी मिळाली. यापैकी अमरावतीमध्ये चार, नाशिकमध्ये तीन, राजापूरात तीन, तारकर्ली, अहमदनगर, नागपूरमध्ये प्रत्येकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तसेच वाशिम, बुलढाणा, नांदेड, शहापूर, कराड, वर्धा, भंडाऱ्यातील दुर्घटनेतील गणेशभक्तांचा मृत्यू झाला. अमरावतीमध्ये गणेश विसर्जन दरम्यान नदी...

Read More
Studeawdsnt

अहमदाबाद जिल्हा शिक्षण विभागाने गुरुवारी जारी केलेल्या एका परिपत्रकामध्ये मोदींचा वाढदिवसानिमित्त कलम ३७० आणि ३५ अ संदर्भातील निर्णयांवर आधारित कार्यक्रम आयोजित करावे असा आदेश सर्व शाळांना दिला आहे. अहमदाबादमधील सर्व सरकारी शाळा, सरकारी अनुदानित आणि विना-अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये घटनेतील कलम ३७० च्या निर्णयासंदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यास...

Read More
34882568865-challan

देशभरात नवा मोटर वाहन कायदा लागू झाल्यापासून दंडाच्या रक्कमेत भरघोस वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या ट्रक चालकाला २,०५,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. दंडाच्या विक्रमी रक्कमेमुळे ही घटना देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. न्यायालयाने दंडाची अर्धी रक्कम ट्रक चालकाने तर अर्धी रक्कम ट्रकच्या मालकाने...

Read More
Laawddawdawadwlbaug

मुंबई महानगरपालिकेने लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला गेल्या सहा वर्षांमध्ये 60 लाखांचा दंड ठोठावला आहे. रस्त्यांवर करण्यात येणाऱ्या सजावटीसाठी खणण्यात आलेले खड्डे न भरल्यामुळे पालिकेने मंडळावर दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. स्थानिक माहिती अधिकार कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी याबाबत माहिती दिली. मंडळाने 2018...

Read More
Translate »