पूर्व गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद के मामले में स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम यानी एसआईटी सोमवार को अपनी स्टेटस रिपोर्ट इलाहाबाद हाई कोर्ट के सामने पेश करेगी. सुप्रीम कोर्ट के निर्देश पर पिछले करीब 20 दिनों से एसआईटी स्वामी चिन्मयानंद से जुड़े मामले में जांच कर रही है. उधर, जेल में...
Read Moreझोमॅटोवरुन मागवलेली १०० रुपयांची ऑर्डर रद्द करुन पुन्हा पैसे रिफंड मिळवण्याच्या नादात तरुणाने बँक खात्यातील सर्व रक्कम गमावल्याची घटना समोर आली आहे. बिहारमधील पाटणा येथे हा प्रकार घडला आहे. तरुणाच्या बँक खात्यात एकूण ७७ हजार रुपये होते. हे सर्व पैसे त्याने गमावले आहेत. विष्णू हा इंजिनियर असून त्याने झोमॅटो...
Read More- 189 Views
- September 23, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on मुलाखतीला बोलावून युवतीवर हॉटेलात बलात्कार
नोकरीसाठी मुलाखतीला बोलावून एमबीए झालेल्या एका २८ वर्षीय युवतीवर जुहू येथील हॉटेलमध्ये बलात्कार केल्याच्या आरोपाखाली जुहू पोलिसांनी दिल्लीच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. साहिलसिंग अरोरा असे आरोपीचे नाव असून त्याने पीडित युवतीला एका खासगी बँकेत एचआरची नोकरी देण्याचे आमिष दाखवल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पीडित युवतीने दिलेल्या माहितीनुसार, ही युवती...
Read More“भाजपाने कितीही ताणले तरी शिवसेना आणि भाजपा पक्षाची शंभर टक्के युती होणारच. शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. शिवसेनेला भाजपाशिवाय गत्यंतर नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना आता राहिली नाही. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे कमळाबाईला वाकवायचे, सरळ करायचे. परंतु आता उलट चाललंय “, असे म्हणत अजित पवार यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला...
Read Moreमहाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वीचा रविवारपासून देवीचा निद्रा काल सुरू झाला आहे. रविवारपासून देवी सात दिवस निद्रा अवस्थेत असणार आहे. रविवारी घटस्थापनेच्या दिवशी पहाटे २ वाजता देवी सिंहासनावर विराजमान होते. आतापासून सात दिवस देवीचे निद्रा अवस्थेतील दर्शन होते. देवी जेव्हा निद्रा अवस्थेत...
Read Moreऑनलाईन व्यवहार करताना विविध कारणांमुळे खात्यातून पैसे कमी होतात पण व्यवहार अयशस्वी किंवा ट्रान्झॅक्शन फेल होतं. डेबिट कार्ड स्वाइप करतानाही अशाप्रकारची समस्या येते. यानंतर ग्राहक सेवा केंद्र किंवा बँकेच्या फेऱ्या मारण्याशिवाय तुमच्याकडे काहीच पर्याय उपलब्ध नसतो. शिवाय पैसे खात्यात परत जमा होत नाहीत तोपर्यंत मानसिक त्रास होतो तो वेगळा....
Read Moreमोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर भांडवली बाजारात सोमवारी पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळाली. आज भांडवली बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास १७०० आणि निफ्टीने ६०० अंकांची उसळी घेतली. यानंतरही सेन्सेक्स सातत्याने १००० अंकांनी वर आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन कंपनी करात कपात...
Read More‘शरद पवारांचे ‘पर्व’ महाराष्ट्रातून संपले आहे,’ असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी बोलताना केलं होतं. या विधानावरून शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना टोला लगावत पवार यांची पाठराखण केली आहे. “मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ‘शरद पवारांचे ‘पर्व’ महाराष्ट्रातून संपले आहे.’ इथे ‘पर्व’ हा शब्द त्यांनी वापरला आहे. जो काही घडवतो,...
Read More‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणात अटकेत असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या भेटीसाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तिहार तुरुंगात पोहोचल्या आहेत. त्यांच्या या अचानक भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चिदंबरम ५ सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात आहेत. मनमोहन सिंग व सोनिया गांधी...
Read Moreविधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जागा वाटपाचा तिढा सोडवला. मात्र, जागांची अदलाबदल करणार असल्याने पुण्यातील आठ जागांबद्दल सभ्रम कायम होता. त्यावरील पडदा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दूर केला. पुण्यातील आठ जागांपैकी चार जागांवर राष्ट्रवादीला लढणार असून, तीन जागा काँग्रेस तर एक जागा मित्र...
Read More