पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त आपलं गृहराज्य गुजरातच्या दौऱ्यावर असणार आहेत. मोदींकरता इथे काही कार्यक्रमांच आयोजन करण्यात आहे. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ते साबरमती आश्रमात जाणार आहे. गांधी जयंती निमित्त मोदी आज देशाला उघड्यावरील शौच्छातून मुक्त (ओडीएफ) घोषित करणार आहेत. बुधवारी गांधी जयंती...
Read More12