पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील (पीएमसी) घोटाळाप्रकरणी गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेने पहिली कारवाई केली. हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे (एचडीआयएल) संचालक सारंग वाधवा आणि राकेश वाधवा यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेकडून या दोघांची चौकशी सुरु होती. मात्र, चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने...
Read Moreपाकिस्तानात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सत्तेवर आहे. पण आता ढासळणारी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी खासगीमध्ये उद्योजकांची भेट घेतली व वेगवेगळया उपायोजनांवर चर्चा केली. पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची आणि रावळपिंडीच्या लष्करी कार्यालयात या वर्षात...
Read Moreयुवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी आदित्य ठाकरे यांनी वरळीत पदयात्रा काढत शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरेदेखील उपस्थित होते. आदित्य ठाकरेंच्या निमित्ताने पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. दरम्यान आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राला...
Read Moreयुवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मातोश्रीहून आदित्य ठाकरे रवाना झाले आहेत. प्रत्यक्ष जनतेत जाऊन शिवसेनेकडून निवडणूक लढणारे आदित्य हे ठाकरे घराण्यातले पहिलेच ठाकरे ठरले आहेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या या नातवाच्या विधानसभा निवडणुकीकडे अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे...
Read Moreविधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर एकीकडे जागावाटपावरून पक्षाअंतर्गत होणारी बंडाळी सावरताना शिवसेनेने मास्टरस्ट्रोक खेळला आहे. मनसे नेते नितीन नांदगावकर यांना शिवसेनेच्या गोटात घेतले आहे. नितीन नांदगावकर हे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस आहेत. नुकताच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून मनसेसाठी हा खूप मोठा...
Read Moreशहरातील सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा एकही प्रस्ताव गेल्या पाच वर्षांत मंजूर होऊ शकला नाही. त्यामुळे वाढीव एफएसआयची एकही इमारत महामुंबईत उभी राहिलेली नाही. वाशीतील जेएनवन, जेएनटू प्रकारातील इमारतींच्या निकृष्ट बांधकामांवरून हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिडकोने दिलेल्या दीड ‘एफएसआय’ने बोटावर मोजण्याइतक्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, पण त्याचा रहिवाशांना फारसा...
Read Moreमाहिम-किंग्जसर्कल विभागातील अनधिकृत झोपडपट्टीमधील रहिवाशांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे बुधवारी हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला. रुळांवर मोठ्या प्रमाणात आलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे लोकल रुळांवरून घसरली. रुळांवरील कचऱ्यामुळे लोकल घसरल्याची ही दुसरी घटना असून यामुळे रुळांशेजारी असलेल्या अनधिकृत झोपडपट्टीचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. या झोपडपट्टीचा वाद मिटवण्यात रेल्वे आणि महापालिकेला सातत्याने अपयश...
Read More