न्यायालयाच्या निर्णयनंतर कारशेडच्या जागेवरील झाडे तोडायला शुक्रवारी रात्रीच सुरुवात झाली. शुक्रवारी रात्रीत जवळपास चारशेहून अधिक झाडं कापल्याची माहिती स्थानिकांनी दिली. झाडे तोडण्याचं हे काम पोलीस सुरक्षेत सुरू होतं. वृक्षतोडीची माहिती समजाताच विविध ठिकाणाहून अनेक पर्यावरणप्रेमी कारशेडच्या बाहेर विरोधासाठी जमले. कारशेडच्या जागी कोणालाही प्रवेश नसल्यामुळे अनेकांनी बाहेर रस्त्यावरच ठिय्या दिला....
Read Moreआमदार बच्चू कडु हे आपल्या साध्या राहणीसाठी प्रसिद्ध आहेत. ते जनतेत जाऊन मिसळतात आणि गरीब, वंचितांचे प्रश्न ऐकून घेतात. व्यवस्थेत राहुनही शेतकऱ्यांसाठी ते आंदोलन करताना दिसतात. यावेळीही त्यांचा रक्तदान करुन उमेदवारी अर्ज भरण्याच्या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे. तिहेरी हत्याकांडामुळे असलेल्या तणावाच्या पर्शवभूमीवर आ. बच्चू कडु यांनी कुठलेही शक्तिप्रदर्शन...
Read More12