छत्तीसगड जिल्ह्यातील दंतेवाडा येथे ‘डीआरजी’ चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा झाला तर एक जवान शहीद झाला. दंतेवाडातील कतेकल्याण पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या जंगलात ही चकमक झाली. नक्षलविरोधी मोहिमेचे डीआयजी पी सुंदरराज यांनी ही माहिती दिली. खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आलेला आहे. या...
Read Moreभाजपा नेत्या आणि महाराष्ट्राच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी त्यांची छोटी बहिण – खासदार प्रीतम मुंडे यांनीही रोड शो केला. बीड जिल्ह्यातल्या सावरगावमधल्या भगवानभक्त गडावर भाजपा अध्यक्ष अमित शाहांच्या उपस्थितीत मुंडे भगिनींनी जोरदार शक्तीप्रकर्शन केलं. यावेळी भाजपाच्या विधानसभेच्या प्रचाराचा अमित शाहांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर...
Read Moreराष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या जेवणात अंड्याचं कवच आढळल्याप्रकरणी एअर इंडियाने संबंधित केटररला दंड ठोठावला आहे. राज्यसभेवर खासदार असलेल्या वंदना चव्हाण एक ऑक्टोबर रोजी पुण्याहून दिल्लीला एअर इंडियाच्या विमानाने जात असताना हा प्रकार घडला होता. पुणे-दिल्ली प्रवासादरम्यान चव्हाण यांनी ब्रेकफास्टसाठी ऑमलेट मागवलं होतं. पण, त्यात त्यांना अंड्याच्या कवचाचे...
Read Moreपाकिस्तान की सीमा से सटे पंजाब के फिरोज़पुर हुसैनीवाला में बीएसएफ ने ड्रोन उड़ता देखा है. भारत पाक सीमा की चैक पोस्ट एच के टॉवर के पास पाकिस्तान की ओर 5 बार ड्रोन उड़ता देखा गया. ये ड्रोन एक बार भारतीय सीमा में भी प्रवेश हुआ. पाकिस्तान की तरफ...
Read Moreनवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. ऐरोली मतदारसंघात माजी मंत्री गणेश नाईक यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे गणेश शिंदे अशी लढत होणार आहे. परंतु ही लढत किरकोळच असेल, असे मानले जात आहे. मनसेचे नीलेश बाणखेले हे या मतदारसंघातील काही हजार मते पदरी पाडून घेतील, अशी...
Read Moreसाडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असा दसरा सण सर्वत्र साजरा केला जातो. याचं दिनाचं औचित्य साधून लोकं सोने खरेदी करण्याचा विचार करतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोने खरेदी करायचं की नाही या संभ्रमात लोकं आहेत. पण आज सोन्याचे दर वाढले असून 38 हजारांवर पोहोचले...
Read Moreमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराला राज ठाकरे यांच्या सभेने प्रारंभ होणार असून बुधवारी (९ ऑक्टोबर) राज ठाकरे यांची सरस्वती मंदिर मैदानात संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहे. या ‘राज’गर्जनेच्या माध्यमातून मनसे पुण्यातील विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. राज यांच्या सभेच्या निमित्ताने निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी...
Read Moreनारायण राणे यांचे सुपूत्र आणि नवे भाजपवासी नितेश राणे यांच्या एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच नितेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आज त्यांनी चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्त होणाऱ्या मेळाव्याला हजेरी लावली. देवगडच्या जमसंड येथे दरवर्षी संघाकडून विजयादशमीनिमित्त संचलन केले जाते. मात्र, यावेळी...
Read More