सिंधुदुर्गात कणकवलीतील शिवसेनापुरस्कृत उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी जाणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. कणकवलीत शिवसेना पुरस्कृत सतीश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही जागा भाजपची असतानाही शिवसेनेने तिथे उमेदवार दिला आहे. सतीश सावंत हेच महायुतीचे उमेदवार असल्याचा दावाही शिवसेना करत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कणकवलीत जाऊन काय बोलणार...
Read Moreआर्थिक मंदीच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या कमाईचे उदहारण दिले. २ ऑक्टोंबरला तीन चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केली. ही आर्थिक मंदीची स्थिती नाही असे रवी शंकर प्रसाद म्हणाले. ते पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. आर्थिक मंदीवर जेव्हा रवी शंकर प्रसाद यांना प्रश्न विचारला त्यावेळी...
Read Moreबॉलीवुड के दिग्गज अभिनेता सनी देओल (Sunny Deol) और मशहूर एक्ट्रेस करिश्मा कपूर (Karisma Kapoor) को जयपुर की एक अदालत ने बड़ी राहत देते हुए 22 वर्ष पुराने रेलवे के चेन पुलिंग (ट्रेन की चेन खींचने) मामले में दोनों को बरी कर दिया. यह वर्ष 1997 में अजमेर रेलवे...
Read Moreबॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलविरुद्ध रांची कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. अमीषा पटेलवर चित्रपट निर्माते अजय कुमार यांचा अडीच कोटींचा चेक बाउंस केल्याचा आरोप आहे. २०१८ साली ‘देसी मॅजिक’ हा चित्रपट बनवण्यासाठी अजय कुमार यांनी अमीषाला तीन कोटी रुपये उसणे म्हणून दिले होते. त्यानंतर अमीषाकडे ज्या-ज्या वेळी या पैशांची...
Read MoreFormer AAP MLA Alka Lamba on Saturday joined the Congress party in presence of party leader, PC Chacko. Lamba, who started her political career with the Congress and was in the party for about 20 years before joining the AAP, last month announced that she had made up her...
Read Moreदेशात घडलेल्या विविध घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना सामुहिक पत्र लिहिण्यास परवानगी नाकारल्याबद्दल विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या ६ विद्यार्थ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात ही घटना घटना घडली आहे. विशेष म्हणजे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा कारण सांगत विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. निलंबित करण्यात आलेल्या...
Read Moreमहाराष्ट्र राज्य शासनाचा उपक्रमातून रास्त धान्य दुनकानावर देण्यात आलेली तूरडाळ सडकी असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दिवाळीच्या तोंडावर ही खराब तूरडाळ जबरदस्तीने माथी मारण्यात येत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्यात गतवर्षी तूरडाळीचे चांगले उत्पादन झाल्याने ही डाळ रेशन दुकानावर देण्यात आली. त्यावेळी डाळीचा...
Read Moreदिवसा ढवळ्या घरफोडी करणाऱ्या नेपाळी घरफोड्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. राहुल थापा असं आरोपीचं नाव आहे. तो २०१० मध्ये जामिनावर सुटला होता. घरफोडी करून मिळवलेला पैसा तो मॉडेलिंगसाठी पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी वापरत होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने कारवाई करत राहुल थापाला अटक केली...
Read Moreमध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील नेरुळ उरण मार्गावरील बामणडोंगरी रेल्वेस्थानकात तिकीट तपासनीस म्हणून कार्यरत असलेल्या सुपर्णा खरोटे हिला तिकीट दाखवण्यास सांगितले म्हणून प्रवाशाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. तिने या विरोधात पनवेल रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली असून ती एनआरआयम् पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद...
Read Moreनिवडणुकीत कोण काय आश्वासनं देईल याचा नेम नाही. दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी थेट बहुतेकांच्या भावनेलाच हात घातला. गाव तिथे बिअर बार ही घोषणा त्यांनी दिली आहे. निवडून आलो तर ही घोषणा प्रत्यक्षात आणू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्याशिवाय बेरोजगार तरूणांना दारूविक्रीचे परवाने द्या अशी...
Read More