353fgfd2033-imran-khan-11

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयात पुन्हा एकदा झटका बसला आहे. फायनांशिअल एक्शन टास्क फोर्सच्या (FATF) बैठकीत पाकिस्तानला कोणत्याच बाजुने समर्थन मिळत नाही आहे. त्यामुळे पाकिस्तान एकाकी पडला आहे. एफएटीएफचे सदस्य असलेल्या कोणत्याही देशाचे पाकिस्तानला समर्थन मिळत नाही आहे. त्यामुळे पाकिस्तानला ‘डार्क ग्रे’ यादीत टाकले जाऊ शकते. त्यामुळे पाकिस्तानला सुधरण्याची ही शेवटची...

Read More