खारघरमधील एका नामांकित खासगी क्लासेसमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या १८ वर्षीय तरुणीवर त्याच क्लासेसमधील व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपेश जैन याने अत्याचार केल्याचे या पिडितेने सांगितले असून खारघर पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होऊनही दीपेश जैन मोकाट आहे. दरम्यान, गुन्हा दाखल...
Read Moreभांडुपमधील पीएमसी बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयात पीएमसी बँकेचे शेअर होल्डर्स खातेदार आणि पीएमसी बँकेवर नेमलेल्या प्रशासकाची बैठक झाली. याबैठकीत सध्या उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेसाठी लागणारे पुरावे पीएमसी बँकेवर नेमलेल्या प्रशासनाकडून वकिलांना कधी दिले जाणार, असा सवाल यावेळी खातेधारकांनी केला. दरम्यान, याचिकेसाठी लागणारे पुरावे वकिलांना कधी देणार असा सवाल...
Read Moreसर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी वादाच्या खटल्याचा अंतिम युक्तिवाद बुधवारी पूर्ण झाला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षेतेखाली याचिकांवर सुनावणी झाली. ४० दिवस युक्तीवाद ऐकल्यानंतर बुधवारी याबाबत सुनावणी पूर्ण झाली. आता लवकर याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना राम मंदिराला मुस्लीमांचा नाही तर निधर्मी...
Read More12