kartarpdfs4779

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू असताना आणि मतदानयंत्रांमध्ये ‘नोटा’चा पर्याय असतानाही मुंबईसह ठाणे, नवी मुंबई येथील अनेक संस्था, संघटना, सोसायट्यांनी उद्या, सोमवारी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे. या संघटनांची समजूत घालताना प्रशासन आणि उमेदवारांनाही घाम फुटला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान उफाळून आलेल्या वरळी कोळीवाड्यातील...

Read More