लोकशाहीचा उत्सव समजला जाणाऱ्या मतदानाच्या दिवशी आज राज्यभरात अनेक ठिकाणी या मतदान प्रक्रियेला गालबोट लागल्याचे दिसून आले. ठाण्यात ईव्हीएमवर शाई फेकण्याचा प्रकार घडला आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनिल खांबे यांनी मतदान केंद्रात आल्यानंतर निवडणूक कर्मचाऱ्याच्या टेबलवर असेलली शाईची बॉटल हिसकावून घेत त्यातील शाई ईव्हीएमवर फेकली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मतदान...
Read Moreउत्तर प्रदेशमधील पोलिसांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऑन ड्यूटी असताना मोबाइल वापरणाऱ्या पोलिसांना वेळीच सुधारण्याचा इशारा दिला आहे. पोलीस खात्याच्या कारभाराचा आढवा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर योगी यांनी पोलिसांना हा इशारा दिला आहे. योगींनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीमध्ये त्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. “पोलीस हवालदारांच्या हातामध्ये...
Read Moreपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकत नाहीत. कार्यकाळ पूर्ण करण्याइतपत इम्रान खान सक्षम नाहीत. राजकीय पक्ष, पाकिस्तानातील जनता त्यांच्या प्रशासनावर, धोरणांवर नाराज आहे अशी टीका पाकिस्तानातील मुख्य विरोधी पक्ष नेते बिलावल भुत्तो झरदारी यांनी केली. जेपीएमसी मेडीकल सेंटरला भेट दिल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. बिलावल...
Read Moreराज्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला सोमवारी सकाळी उत्साहात सुरूवात झाली. राजकीय नेत्यांसह मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन हक्क बजावला. तर मतदार रांगांची लांब रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून अनेक उपक्रम प्रशासनाने हाती घेतले आहेत. राज्यात प्रथमच पुण्यातील कसबा मतदारसंघात बूथ अॅपद्वारे बारकोडचा वापर करण्यात...
Read Moreपुत्रहट्टापायी भाजपमध्ये प्रवेश केला, पण पक्षाने उमेदवारीच नाकारली. आमदारकीचा मोह आवरेना. अखेर मुलाऐवजी मतदारसंघ बदलून रिंगणात उतरलेल्या गणेश नाईक यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई ठरली आहे. यातूनच त्यांना सावध भूमिका घ्यावी लागली. त्यांच्या विरोधात माथाडी कामगारांचा नेता रिंगणात असल्याने त्यांच्यासमोर आव्हान आहे. बेलापूर मतदारसंघ अस्तित्वात आल्यावर नवी मुंबईचे नेते गणेश...
Read Moreविधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यभरात मतदाना सुरू असताना पालघरच्या किनारपट्टी भागातील वाढवण,वरोरसह डहाणू खाडी व इतर परिसरातील जनतेने मतदानावर उत्स्फूर्त बहिष्कार घातला आहे. कोणत्याही गावामध्ये राजकीय पक्षाने एकही मतदान पोलिंग बूथ देखील लावलेले नाहीत किंवा पोलिंग एजंटही बसवले नाहीत. याउलट या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढवण बंदर विरोधी भूमिका घेत या गावकऱ्यांनी...
Read Moreसंपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी मतदान होत आहे. विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार असून, ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे. विधानसभेसाठी मतदानाला...
Read More