स्वातंत्र्यवीर सावरकर व वीराग्रणी डॉ. नारायणराव सावरकर यांचे नातू तसेच स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सदस्य पृथ्वीराज सावरकर यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी मृणाल, मुलगी भाग्यश्री, आई स्वामिनी, भाऊ रणजित असा परिवार आहे. पृथ्वीराज सावरकर यांचे सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीत तसेच जडणघडणीत...
Read Moreकर्ज थकीत घोटाळ्यामुळे आर्थिक निर्बंध आलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेच्या खातेधारकांची रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आज भेट घेतली. पीएमसी खातेधारक गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. आज आरबीआयने चर्चेसाठी बोलावल्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी आरबीआयने ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर करु असं...
Read Moreसोशल मीडिया प्रोफाईल आधारशी लिंक करण्यासंबंधी दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात स्थानांतरीत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निरनिराळ्या उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकांवर आता सर्वोच्च् न्यायालयात सुनावणी करण्यात येणार आहे. सोशल मीडिया आधारशी लिंक करण्याच्या याचिका तीन उच्च न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आल्या होत्या....
Read Moreदिल्ली पोलिसांनी रविवारी काही अपहरणकर्त्यांना अटक केली. येथील मोहन गार्डन परिसरामधून पोलिसांनी या अपघहरणकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे या अपहरणकर्ते दिल्लीच्या वाहतूककोंडीमध्ये अडकल्याने पोलिसांच्या हाती लागल्याने ही अटक चर्चेचा विषय ठरली आहे. दिल्ली पोलिस उपायुक्त सहरत कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार २१ वर्षीय रिजवाल या तरुणाचे अपहरण करण्यात...
Read Moreआपल्या वक्तव्यांनी कायम चर्चेत असलेले पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी भारताचं नाव न घेता पुन्हा एकदा अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. “आता केवळ अण्विक युद्ध होईल, परंपरागत पद्धतीनं युद्ध केलं जाणार नाही,” अशी पोकळ धमकी रशीद यांनी दिली. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही धमकी दिली. दोन दिवसांपूर्वीच भारताने...
Read More