Menu
sdawadwawdsdwadwt

दिवाळीच्या काळात एसटीने १० टक्के हंगामी भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात प्रवाशांचा एसटी बसना चांगला प्रतिसाद मिळतो त्यामुळे महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात एसटी बसचे भाडे नेहमीपेक्षा अधिक असणार आहे. एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात...

Read More
71fghgf3090

गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बीएसएनएल आणि एमटीएनएलचं विलिनीकरण होणार आहे. आज झालेल्या केंद्राच्या कॅबिनेट बैठकीत या दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या दोन्ही कंपन्या सरकार बंद करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. भूतकाळात बीएसएनएलवर मोठा...

Read More
ST-Buadwadadwawds

दिवाळीनिमित्त एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. एसटी महामंडळात कार्यरत असणाऱ्या सुमारे एक लाख १० हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे दोन हजार आणि पाच हजार इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार आहे. आचारसंहिता अद्यापही असल्याने याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाची...

Read More
Murawddawwadder

एका ट्रक कन्टेनरमध्ये ३९ जणांचे मृतदेह पोलिसांना आढळून आल्याने लंडनमध्ये खळबळ उडाली आहे. पूर्व लंडनमधील औद्योगिक वसाहतीत बुधवारी ही धक्कादायक घटना समोर आली. या हत्यांकांडप्रकरणी पोलिसांनी संबंधित २५ वर्षीय ट्रक ड्रायव्हरला अटक केली आहे. मुख्य पोलीस अधीक्षक अॅन्ड्र्यू मरिनर यांच्या माहितीनुसार, हा ट्रक बल्गेरियातून वेल्समधील हॉलिहेड येथे शनिवारी दाखल...

Read More
pradfm-241_6

The government on Wednesday decided to merge loss-making telecom firms MTNL and BSNL as part of a revival package that includes raising sovereign bonds, monetising assets and voluntary retirement scheme (VRS) for employees. Briefing reporters on decisions taken by the Cabinet headed by Prime Minister Narendra Modi, Telecom Minister...

Read More
3544565985905-petrol-diesel-price11

बाईक किंवा कारमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी तुम्ही देखील भटकत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण केवळ पेट्रोलपंपच नव्हे तर शहराच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला पेट्रोल उपलब्ध होणार आहे. एखादा मोठा शॉपिंग मॉल तसेच रिटेल शॉपमधून तुम्ही पेट्रोल-डीझेल विकत घेऊ शकता. त्यामुळे पेट्रोलपंप शोधण्यासाठी तुम्हाला भटकण्याची गरज नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार...

Read More
Rohitawdadsaswdasd-pawar

“कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार यांना पोषक वातावरण असून, त्यांचा विजय निश्चित आहे. मंत्री राम शिंदे यांचा किमान साठ हजार मतांनी रोहित पवार पराभव करतील. मात्र, जर ईव्हीएममध्ये गडबड झाला तरच रोहित पवारांचा पराभव होऊ शकतो. अन्यथा रोहित पवारांचा पराभव कोणीच करू शकत नाही,” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...

Read More
gangdwaawdawdawdwaduly-bcci-1

क्रिकेट विश्वातील ‘दादा’ अशी ओळख असलेला सौरव गांगुली याने बुधवारी BCCI चे अध्यक्षपद स्वीकारले. BCCI च्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली या दोघांच्या नावांची चर्चा होती. मात्र १४ ऑक्टोबर रोजी केवळ सौरव गांगुलीनेच अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे BCCI च्या अध्यक्षपदी गांगुली विराजमान होणार हे...

Read More
Centrdwdwdwawadal-Railway-1

मध्य रेल्वेच्या खडवली, कसारा, वांगणी आणि नेरळ या स्थानकांतील गर्दी दिवसागणिक वाढत आहे. असे असले तरी या रेल्वे स्थानकांमध्ये केवळ एकच पादचारी पूल असल्याने रेल्वे स्थानकांतील बहुसंख्य प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास करीत असल्याचे चित्र आहे. तसेच अनेक रेल्वे स्थानकांतील पुलांची कामे धिम्या गतीने सुरू असल्याने प्रवाशांमधून नाराजी...

Read More
354412-8773fghgfr-shrikumar-menon-police

चित्रपट विश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या दाक्षिणात्य विशेषत: मल्याळम कलाविश्वात अतीशय लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्री मंजू वारियर हिने तिच्याच चित्रपट दिग्दर्शकाविरोधात एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. व्ही. ए. श्रीकुमार मेनन या दिग्दर्शकाविरोधात केरळच्या डीजीपी लोकनाथ बेहरा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या दोघांनीही ‘ओडियान’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम...

Read More
Translate »