विरोधी पक्षांकडून वाढता दबाव असला तरी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार न होण्याचा निर्धार इम्रान खान यांनी केला आहे. इम्रान खान यांना पदावरून पायउतार करण्यासाठी पुढील आठवडय़ात विरोधी पक्षांनी मोठय़ा प्रमाणावर धरणे धरण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे, मात्र त्यामुळे भारतात आनंदाची लाट पसरली असल्याचे खान यांनी म्हटले आहे. जमात-उलेमा-ए-इस्लामचे (जेयूआय-एफ) नेते...
Read Moreलहानपणी परकर-पोलका घालून छम… छम… तोरड्या वाजवीत फेर धरून गायलेल्या भोंडल्याच्या गाण्याचे स्वर अमेरिकेतील मिनीयापोलिसमधील आपल्या घरात गुंजावेत असे स्वप्न मृण्मयी गेल्या दोन-तीन वर्षापासून पाहत होत्या. अर्थात, त्यावेळी त्यांना कल्पना नव्हती की, जेव्हा प्रत्यक्षात भोंडल्याचा फेर धरला जाईल, तेव्हा अमेरिका आणि भारतातदेखील त्याची इतकी चर्चा होईल. भोंडला नवरात्रीच्या पहिल्या...
Read Moreनऊ लाख मतदार संख्या असलेल्या नवी मुंबईतील दोन मतदार संघात राष्ट्रवादी आणि मनसेच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांचा मुद्दा शहरात यानंतर विरोधी पक्ष असल्याची जाणीव करून देणारा ठरला आहे. ऐरोलीत राष्ट्रवादीचे गणेश शिंदे यांना ३५ हजार मते मिळालेली आहेत. एक साधे माथाडी कामगार असलेले शिंदे यांनी केवळ राष्ट्रवादीच्या नावावर इतक्या मतांची...
Read Moreइनमें से कोई नहीं यानी NOTA महाराष्ट्र के विधानसभा चुनाव में प्रभावी साबित हुआ है. जब किसी सीट पर मतदाता किसी भी उम्मीदवार को वोट न देना चाहें तो उनके पास NOTA का विकल्प होता है जिसमें वह किसी भी उम्मीदवार या पार्टी के लिए मतदान नहीं करने का...
Read Moreमुंबईसह महाराष्ट्रात परतीचा पाऊस पडत आहे. ऑक्टोबर महिना संपत आला, दिवाळी आली तरी अजून पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर ही या पावसाचं सावट होतं. आता ते दिवाळीवर देखील असणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे रत्नागिरी सिंधुदूर्गात मुसळधार पाऊस बरसत आहे. सिंधुदूर्गातल्या...
Read Moreविधानसभा निवडणुकीचे निकाल गुरूवारी जाहीर झाले. निकालात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात स्थापनं होणार हे निश्चित असताना दुसरीकडं नव्या समीकरणांच्या चर्चेने राजकीय वर्तुळात वेग घेतला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं नवं समीकरण जुळू पाहत आहे. या नव्या समीकरणावर राष्ट्रवादीचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाष्य केलं...
Read Moreसातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत लाखांहून अधिक मतांनी दणदणीत पराभव झालेले उदयनराजे भोसले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘निवडणूक हरलो आहे, पण संपलो नाही,’ असं काव्यात्मक ट्विट त्यांनी केलं आहे. उदयन यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. ट्विटरच्या माध्यमातून उदयन यांनी पराभवाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ‘हरलो आहे पण थांबलो...
Read More