स्विगी किंवा झोमॅटो यांच्यासारख्या फूड चेन वेबसाईट्सवरुन जेवण किंवा खाद्यपदार्थ मागवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशातच हैदराबाद येथील एका ग्राहकाने स्विगी डिलिव्हरी मॅन मुस्लिम आहे म्हणून त्याच्याकडचं अन्न घेण्यास नकार दिला होता. याप्रकरणी या ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय कुमार या हैदराबाद येथील माणसाने स्विगीवरुन जेवण मागवलं होतं....
Read More
लाहोरच्या सर्व्हिस रुग्णालयात दाखल असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना ह्दयविकाराचा झटका आला आहे. शनिवारी दुपारी पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी ही माहिती दिली. वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकार हामीद मीर यांनी सुद्धा टि्वट करुन याबद्दल माहिती दिली. रक्तातले प्लेटलेट कमी झाल्यामुळे नवाझ शरीफ यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांची...
Read More
वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या पुणेकर वाहनचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून भेट देण्यात येणारे आभार कुपन आता महिनाभर वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. यापूर्वी आभार कुपन फक्त एकदाच वापरण्याची सूट देण्यात आली होती. नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी कुपन भेट देण्याची योजना पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम आणि वाहतूक शाखेचे पोलीस...
Read More
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज तातडीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. यामध्ये शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, तासाभराच्या खलबतांनंतर ही बैठक पार पडली असून सत्तास्थापनेचं सूत्र भाजपानं लेखी स्वरूपात द्यावं, अशी...
Read More
ठाणे जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या निवडणुकीत २१३ पैकी १६० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. त्यामध्ये काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी, बसपा, बहुजन मुक्ती, संभाजी ब्रिगेड या पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांना अनामत रक्कम वाचविण्या इतकीही मते मिळविता आलेली नाहीत. ठाणे जिल्ह्य़ात...
Read More
ठाण्याजवळील पारसिक बोगद्यानजिक रेल्वे रूळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐन गर्दीच्या वेळी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पारसिक बोगद्यानजिक रेल्वे रूळाला तडे गेल्यानं ही वाहतूक...
Read More
आज (शनिवार) दुपारी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. आज दुपारी मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच...
Read More