­
­
Menu
vidhadsddasawdn-sabha

राजकारणात नवीन लोकांनी यावे, असे आवाहन अनेक राजकीय पक्ष करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र उमेदवारी देताना जुन्या शिलेदारांनाच पुढे केले जाते. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत मात्र हे थोडे बदललेले दिसले. परिणामी, विदर्भातील ६२ मतदार संघात पहिल्याच लढाईत मैदान मारणारे १६ नवीन चेहरे विधानसभेत पोहोचले. यात सर्वाधिक ५ उमेदवार काँग्रेसचे असून...

Read More
355105-fg00-kyarr-9701

क्यार चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून दूर गेले आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. क्यार वादळाचा सिंधुदुर्गातील देवगड, मालवण तालुक्यातील समुद्र किनाऱ्याला जोरदार तडाखा बसला आहे. समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा आदळत आहेत. शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. देवगड तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली आहेत. क्यार वादळामुळे काही मच्छिमारांची जाळीही सुमद्रात...

Read More
firstfloa52698testrange-965_6

For the first time ever, India has finally acquired a defence capability that will be a gamechanger for the forces. Sources say that India has developed a floating test range that will be soon used to test missiles. The first FTR has been stationed at sea. Developed by the...

Read More
355dsf59-odishasea

ओदिशाच्या पुरी जिल्ह्यातील किरीसही गावाच्या समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी एक बोट लागली. या बोटीतील माणसाला धड स्वत:च्या पायावरही उभे राहता येत नव्हते. या व्यक्तीचे नाव अमृत कुजुर असल्याचे चौकशीत समोर आले. अमृत कुजुर हे अंदमान-निकोबारच्या शाहीद द्वीप येथे राहणारे आहेत. अंदमान-निकोबारलगतच्या समुद्रातून जाणाऱ्या मोठ्या जहाजांना अन्नधान्य आणि पिण्याचे पाणी पुरवण्याचा अमृत...

Read More
Untadadswadsadsitled-29-4

दिवाळी म्हटलं की खमंग चिवडा, खुसखुशीत चकली आणि कडबोळी, मोतीचूर लाडू, रवा आणि बेसन लाडू, अनारसे, गोड आणि खाऱ्या शंकरपाळ्या अशा फराळाच्या पदार्थाची रेलचेल असते. हा दिवाळीचा फराळ देशभरात सर्वत्र तर पाठविला जातोच, पण परदेशातील मराठी कुटुंबीयांकडूनही फराळाच्या पदार्थाना मागणी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय कुरीअर कंपन्यांची सेवा गतिमान झाल्यामुळे पुण्यातून...

Read More
717dfgd0867

राज्य आणि देशभरात दिवाळीचा सण साजरा होत असताना परभणी जिल्ह्यातील सोनपेठमध्ये शोककळा पसरली आहे. सोनपेठमध्ये पाडव्याची पहाट सुरू होत असताना सततच्या पावसाने घराची भिंत कोसळून बाप-लेकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे सोनपेठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अरुण टेकाळे (४५) आणि मंदार टेकाळे (८) अशी मृत पावलेल्या बाप-लेकांची...

Read More
Untitlwadawdwadwaded-26-6

ठाणे, डोंबिवली आणि कल्याण शहरांत दिवाळीनिमित्त रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील राम मारुती रोड, डोंबिवलीतील फडके रोड, कल्याण येथील खडकपाडा, दुर्गाडी किल्ला परिसरांत यंदाही तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करीत जल्लोष केला, तर दुसरीकडे गडकरी रंगायतन येथे काही तरुण ‘आरे वाचवा’चे फलक घेऊन दाखल झाले होते....

Read More
717hfg8726

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे. आज सकाळी सुमारे सव्वा सात वाजण्याच्या सुमाराला खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ ट्रेलरआणि टेम्पोची जोरदार धडक झाली. जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की टेम्पोत बसलेले दोघे...

Read More
Dawdawdaweva-and-uddhav

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत, मात्र मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर सगळं घोडं अडलं आहे. कारण शिवसेनेने सगळं काही समसमान या लोकसभेच्या वेळी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता हा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार की नाही याची चर्चा सुरु असतानाच शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद दिलं...

Read More
355gh8-delhi-pollution-1

दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी कमालीची वाढल्यामुळे रस्त्यावर टँकरने पाण्याचा मारा करण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील प्रदूषण पातळी कमालीची वाढली आहे. दिल्लीत फटाके उडवण्याचे प्रमाण जास्त असून त्यात बाहेर पडणारा धूर प्रदूषण वाढण्यास कारण ठरत आहे. याशिवाय, हरयाणा व पंजाबमध्ये दरवर्षीप्रमाणेच पिकांचे अवशेष जाळण्यातूनही प्रदूषण होत आहे....

Read More
Translate »