खारघरमधील एका नामांकित खासगी क्लासेसमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या १८ वर्षीय तरुणीवर त्याच क्लासेसमधील व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपेश जैन याने अत्याचार केल्याचे या पिडितेने सांगितले असून खारघर पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होऊनही दीपेश जैन मोकाट आहे. दरम्यान, गुन्हा दाखल...
Read Moreभांडुपमधील पीएमसी बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयात पीएमसी बँकेचे शेअर होल्डर्स खातेदार आणि पीएमसी बँकेवर नेमलेल्या प्रशासकाची बैठक झाली. याबैठकीत सध्या उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेसाठी लागणारे पुरावे पीएमसी बँकेवर नेमलेल्या प्रशासनाकडून वकिलांना कधी दिले जाणार, असा सवाल यावेळी खातेधारकांनी केला. दरम्यान, याचिकेसाठी लागणारे पुरावे वकिलांना कधी देणार असा सवाल...
Read Moreसर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी वादाच्या खटल्याचा अंतिम युक्तिवाद बुधवारी पूर्ण झाला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षेतेखाली याचिकांवर सुनावणी झाली. ४० दिवस युक्तीवाद ऐकल्यानंतर बुधवारी याबाबत सुनावणी पूर्ण झाली. आता लवकर याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना राम मंदिराला मुस्लीमांचा नाही तर निधर्मी...
Read Moreमायानगरी, स्वप्ननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरातील एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या अत्यंत गजबजाट असणाऱ्या काळबादेवी परिसरात गेल्या काही वर्षांपासून विहिरी खोदत बेकायदेशीररित्या भूजलाचा उपसा करण्यात येत असल्याची बाब उघड झाली आहे. या पाण्याची विक्री करत आतापर्यंत कोट्वधींचा नफाही कमवण्यात आला आहे. बुधवारी दक्षिण मुंबईत असणाऱ्या...
Read Moreपाकिस्तानी एअर फोर्सच्या फायटर विमानांनी नवी दिल्लीहून काबूलला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचा मार्ग अडवला होता. मागच्या महिन्यात २३ सप्टेंबरला ही घटना घडली. पाकिस्तानी एअर फोर्सच्या फायटर विमानांनी स्पाइसजेटचे विमान उड्डाणवस्थेत असताना इंटरसेप्ट केले. नंतर पाकिस्तानच्या हवाई हद्दीबाहेर जाईपर्यंत स्पाइसजेटच्या त्या विमानाला संरक्षणही दिले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) सूत्रांनी ही...
Read Moreराष्ट्रीय तपास यंत्रणेने दिवाळीच्या दरम्यान दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. शिवाय, उत्तर प्रदेशमधील गोरखपुरमध्ये पाच संशयीत दहशतवादी शिरले असल्याची देखील गुप्तचर यंत्रणांकडून माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षतेचा इशारा देखील देण्यात आला आहे व सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. नेपाळ सीमेवर एसएसबी आणि उत्तर प्रदेश...
Read Moreरक्षामंत्री राजनाथ सिंह ने राफेल की शस्त्र पूजा पर हुई बयानबाजी के बहाने कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी पर निशाना साधा है. राजनाथ सिंह ने अब कहा है कि शस्त्र पूजा में ओम नहीं लिखता तो क्या लिखता. हरियाणा के भिवानी में रैली को संबोधित करते हुए राजनाथ...
Read Moreभारत-पाकिस्तान सीमेवरील अटारी आंतरराष्ट्री रेल्वे गेटमधून घुसखोरी करणाऱ्यास सुरक्षारक्षकांनी ठार केले आहे. गेट नंबर १०३ मधून पाकिस्तानातून तो भारतात येण्याच्या प्रयत्नात होता. त्याचे नाव गुलनवाज असून तो पाकिस्तानचा नागरिक असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर तात्काळ बीएसएफ जवानांनी रेंजर्सना सोबत पाकिस्तानशी फ्लॅग मिटींग करत ही माहिती देत याची ओळख...
Read Moreशिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात येत नसल्याची टीका राज्यातून सातत्याने होत असताना राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने नेमका तोच कित्ता गिरवायचे ठरविले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत जनमनांतील अस्मिता तेवत ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा पदोपदी गजर होतो, मात्र महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार...
Read Moreनालासोपारा परिसरात एका नायजेरियन तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरातील नायजेरियन नागरिकांनी परिसरातील रस्त्यावर उभ्या वाहनांची मोडतोड करत येथील भारतीय नागरिकांना मारहाण केली. या घटनेत काही नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद तुळिंज पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे. नालासोपारा पूर्व प्रगतीनगर येथे मोठय़ा प्रमाणात नायजेरियन नागरिकांची...
Read More