Menu
wadwawdawdawdater

ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत लांबलेला पाऊस आणि काठोकाठ भरलेली धरणे यामुळे यंदा ठाणे जिल्ह्य़ातील शहरांवर पाणीटंचाईचे संकट नाही असे दावे सातत्याने केले जात असले तरी घोडबंदरमधील अनेक मोठय़ा वसाहतींमधील रहिवाशांना ऐन दिवाळीत पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याचे चित्र आहे. वितरण व्यवस्थेतील दोषांमुळे ही समस्या सातत्याने निर्माण होत असल्याचे पालिका अभियंत्यांचे म्हणणे...

Read More
lightawdaadwadwing-new

नांदेड जिल्ह्यामध्ये अंगावर वीज पडून दोन तरूण शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पांडुरंग विनायक जाधव आणि रोहित रामदास गेडाम असे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. पहिली घटना नांदेड तालुक्यातील सिरपल्ली शिवारात दि. ३० बुधवारी सायंकाळी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली. पांडुरंग विनायक जाधव (वय २९) रा.सिरपल्ली ता.हिमायतनगर असे मृत्यूमुखी पडलेल्या अल्पभुधारक...

Read More
sardarpaghftes-424_6

India is celebrating the ‘National Unity Day’ to mark the 144 birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, the first Home Minister of the country credited for unifying the nation into a single entity from the era of princely states. The Narendra Modi government has been celebrating ‘Ekta Diwas’ since...

Read More
mwasawsawsanjula-gavit

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदावरून भाजपा व शिवसेना या मित्रपक्षात चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी व काँग्रेसकडून विरोधीपक्षाची चोख भूमिका निभावणार असल्याचे अगोदरच सांगण्यात आले आहे. भाजपाकडून आज देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर शिवसेनेची बैठक उद्या होणार...

Read More
4489dfskhklhd

उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने दीपावली के बाद आज लखनऊ पहुंचने पर सबसे पहले समाजवादी पार्टी के संरक्षक और पूर्व मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव मुलाकात की. दोपहर करीब 1 बजे सीएम मुलायम सिंह यादव से मिलने उनके आवास पहुंचे. मुलायम के आवास पर उनके भाई और प्रगतिशील...

Read More
3553dfgd011-ration

देशात ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ (One nation one ration card) योजना पुढील वर्षी १ जूनपासून सुरु होणार आहे. पण त्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रेशन कार्ड, आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे. असं न झाल्यास रेशन कार्ड धारकांसाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. रेशन कार्ड, आधार कार्डशी लिंक...

Read More
Inadwadsasdwadadddaddigo-1

स्वस्तात विमानसेवा पुरवणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सने विमान खरेदीची विक्रमी ऑर्डर दिली आहे. एअरबस कंपनीकडे इंडिगोने 300 विमानांची ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर कोणत्या एका विमानकंपनीने एअरबसला दिलेली सर्वात मोठी ऑर्डर असल्याचं म्हटलं जात आहे. ‘ए-320 निओ फॅमिली’च्या तब्बल 300 विमानांची ऑर्डर देऊन इंडिगोने या क्षेत्रातील खरेदीचा नवा विक्रम आपल्या नावे...

Read More
29THdfgdTFADNAVIS

महाराष्ट्र में मुख्यमंत्री पद पर जारी घमासान के बीच भारतीय जनता पार्टी ने एक बार फिर देवेंद्र फडणवीस को विधायक दल का नेता चुना है. बुधवार को महाराष्ट्र विधान भवन में बीजेपी के विधायक दल की बैठक हुई, इस बैठक में महाराष्ट्र भाजपा के प्रमुख चंद्रकांत पाटिल और वरिष्ठ...

Read More
nirav-moadwadwawdawdawddi-new

पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १३,००० कोटींचा चुना लावून भारतातून इंग्लंडमध्ये पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या लंडनमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने तिथल्या कोर्टाकडे पाचव्यांदा जामिनासाठी अर्ज केला आहे. यावेळी त्याने सहानुभूतीची चाल खेळली आहे. ४८ वर्षीय मोदीने आपल्याला तुरुंगात भीती वाटत असून नैराश्य आल्याचे जामीन अर्जात म्हटले आहे....

Read More
35569895-ks

जम्मू- काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी शाळेवर हल्ला केला. शाळेत दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांदरम्यान हल्ला केला. शाळेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआरपीएफ आणि पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दुसरीकडे द्रबगामध्ये सैन्याच्या गस्ती पथकावर गोळीबार केला. सैन्याने परिसराला घेराव घातला आणि तापास सुरू केला आहे. काल जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी केलेल्या हल्ल्यात बिगर...

Read More
Translate »