देशभरात धर्मातरण होत असताना आम्ही गेल्या वर्षभरात २५ हजार लोकांना ‘घर वापसी अभियाना’ तंर्गत मूळ धर्मात परत आणले. अजूनही अनेक राज्यात धर्मातरणाचे प्रकार सुरू आहेत. केंद्र सरकारने भारतातील धर्मातरणाविरोधात कठोर कायदा करावा, राज्यांमध्ये तो लागू करावा, विविध संस्थांना धर्मातरणाच्या नावावर परदेशातून येणारा निधी थांबवावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे...
Read More- 197 Views
- October 29, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on दारुडा पती जुगारात बायको हरला, नंतर…
दिवाळीमध्ये आजही देशात अनेक ठिकाणी जुगार खेळला जातो. असाच जुगाराचा डाव रांची येथील एका अड्ड्यावर रंगला होता. हजारीबाग येथील या जुगाराच्या अड्ड्यावर एका दारुड्या पतीने चक्क बायकोला पणाला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पण, याबाबत त्याच्या पत्नीला कळाल्यानंतर जुगाराच्या अड्ड्यावरील उपस्थित इतर बेवड्यांना तिचा रुद्रावतार पाहायला मिळाला. याबाबत...
Read Moreराज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आता हाती आले आहेत. अशातच मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपामध्ये शाब्दीक चकमक सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. “आम्हाला सरकार स्थापनेसाठी अन्य पर्याय निवडण्यास भाग पाडू नका असा इशाराच संजय राऊत यांनी दिला. राजकारणात कोणीही संत...
Read Moreभारतीय क्रिकेटप्रेमींच्या चिंतेत भर घालणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. ही बातमी कोणत्याही खेळाडूच्या दुखापतीबद्दल नसून, कर्णधार विराट कोहलीच्या जिवाला असलेल्या धोक्याबद्दलची आहे. ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेच्या हिटलिस्टवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच NIA च्या हाती...
Read Moreनुकतेच विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समोरील उमेदवाराला तब्बस १ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक मतांनी धुळ चारली. त्यानंतर त्यावरून आता पोस्टरबाजीला उधाण आलं आहे. ‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल,’ अशा आशयाचे पोस्टर्स बारामतीमध्ये लावण्यात आले आहेत....
Read Moreराजकारणात नवीन लोकांनी यावे, असे आवाहन अनेक राजकीय पक्ष करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र उमेदवारी देताना जुन्या शिलेदारांनाच पुढे केले जाते. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत मात्र हे थोडे बदललेले दिसले. परिणामी, विदर्भातील ६२ मतदार संघात पहिल्याच लढाईत मैदान मारणारे १६ नवीन चेहरे विधानसभेत पोहोचले. यात सर्वाधिक ५ उमेदवार काँग्रेसचे असून...
Read Moreक्यार चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून दूर गेले आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. क्यार वादळाचा सिंधुदुर्गातील देवगड, मालवण तालुक्यातील समुद्र किनाऱ्याला जोरदार तडाखा बसला आहे. समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा आदळत आहेत. शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. देवगड तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली आहेत. क्यार वादळामुळे काही मच्छिमारांची जाळीही सुमद्रात...
Read MoreFor the first time ever, India has finally acquired a defence capability that will be a gamechanger for the forces. Sources say that India has developed a floating test range that will be soon used to test missiles. The first FTR has been stationed at sea. Developed by the...
Read Moreओदिशाच्या पुरी जिल्ह्यातील किरीसही गावाच्या समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी एक बोट लागली. या बोटीतील माणसाला धड स्वत:च्या पायावरही उभे राहता येत नव्हते. या व्यक्तीचे नाव अमृत कुजुर असल्याचे चौकशीत समोर आले. अमृत कुजुर हे अंदमान-निकोबारच्या शाहीद द्वीप येथे राहणारे आहेत. अंदमान-निकोबारलगतच्या समुद्रातून जाणाऱ्या मोठ्या जहाजांना अन्नधान्य आणि पिण्याचे पाणी पुरवण्याचा अमृत...
Read Moreदिवाळी म्हटलं की खमंग चिवडा, खुसखुशीत चकली आणि कडबोळी, मोतीचूर लाडू, रवा आणि बेसन लाडू, अनारसे, गोड आणि खाऱ्या शंकरपाळ्या अशा फराळाच्या पदार्थाची रेलचेल असते. हा दिवाळीचा फराळ देशभरात सर्वत्र तर पाठविला जातोच, पण परदेशातील मराठी कुटुंबीयांकडूनही फराळाच्या पदार्थाना मागणी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय कुरीअर कंपन्यांची सेवा गतिमान झाल्यामुळे पुण्यातून...
Read More