Menu

देश
काँग्रेसकडून शिवसेनेला ८ दिवस थांबण्याचा सल्ला

nobanner

एका बाजुला सत्तास्थापनेसाठी बैठकांची सत्र सुरू झालं असलं तरी आठ दिवस थांबा असं काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र काळजी करण्याचं कोणतंही कारण नसून शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालीच सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वासही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला. काल रात्री वांद्रेतल्या एका हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात चर्चा झाली.